Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
महाजेनको / महानिर्मिती मध्ये 330 पदांची भरती. 11/10/2022
महाजेनको / महानिर्मिती मध्ये 330 पदांची भरती. 11/10/2022

महाजेनको / महानिर्मिती मध्ये 330 पदांची भरती. 11/10/2022

महाजेनको भर्ती / महानिर्मिती मध्ये 330 पदांची भरती

Mahagenco Bharti 2022 : महाराष्ट्र राज्य पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडने भरती जाहिरात प्रकाशित केली असून 330 अभियंता पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार / अर्जदार 11 ऑक्टोबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि महाजेनको भर्तीसाठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेखात वाचा.

एकूण : 330 जागा

01) कार्यकारी अभियंता : 73 जागा

पात्रता : इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इंस्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग / पॉवर इंजिनीअरिंग / इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनिअरिंगची बॅचलर पदवी व किमान 09 वर्षांच्या अनुभव

वयोमर्यादा : कमाल वय 40 वर्षे.

वेतनमान : रु 81695 ते 1,75,5960/-

02) अतिरिक्त कार्यकारी अभियंता : 154 जागा

पात्रता : इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इंस्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग / पॉवर इंजिनीअरिंग / इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनिअरिंगची बॅचलर पदवी व किमान 07 वर्षांच्या अनुभव

वयोमर्यादा : कमाल वय ४० वर्षे.

वेतनमान : रु. 68,780 ते 1,54,930/-

03) उप कार्यकारी अभियंता : 103 जागा

पात्रता : इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इंस्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग / पॉवर इंजिनीअरिंग / इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनिअरिंगची बॅचलर पदवी व किमान ०३ वर्षांच्या अनुभव

वयोमर्यादा : कमाल वय 38 वर्षे.

वेतनमान : रु. 61800 ते 139925/-

नोकरीचे ठिकाण :संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑक्टोबर 2022

संपूर्ण जाहिरात

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Reply

Your email address will not be published.