MPSC Combined Group B & C Bharti
MPSC Bharti 2023 : Maharashtra Public Service Commission has inviting application from eligible and interested applicants for 8169 Group B & C post. candidates who have interested to apply online application may be apply on or before 21 Feb 2023 For MPSC Bharti 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification
MPSC संयुक्त गट ब व क भरती – 8169 जागा. 21/02/2023
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने भरती जाहिरात प्रकाशित केले आहे व 8169 गट ब व क वर्गातील विविध पदांची जसे कि सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक & लिपिक टंकलेखक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 21 Feb 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिक माहिती जसे की, वयोमर्यादा, पात्रता आणि MPSC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा या सारखी माहित खालील लेखात वाचा.
एकूण : 8169 जागा
01) कक्ष सहायक अधिकारी / Assistant Section Officer : 78 जागा
- पात्रता : पदवी / पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षांमध्ये उपस्थित असलेले कोणतेही पदवीधर अर्ज करू शकतात अधिक माहिती साठी कृपया जाहिरात पहा.
- वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)
- वेतनमान : रु. 38,600 ते 1,22,800/-
02) राज्य कर निरीक्षक / State Tax Inspector (STI): 159 जागा
- पात्रता : पदवी / पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षांमध्ये उपस्थित असलेले कोणतेही पदवीधर अर्ज करू शकतात अधिक माहिती साठी कृपया जाहिरात पहा.
- वयोमर्यादा : 19 ते 38 वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)
- वेतनमान : रु. 38,600 ते 1,22,800/-
03) पोलीस उपनिरीक्षक / Police Sub Inspector (PSI): 374 जागा
- पात्रता : पदवी / पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षांमध्ये उपस्थित असलेले कोणतेही पदवीधर अर्ज करू शकतात अधिक माहिती साठी कृपया जाहिरात पहा.
- वयोमर्यादा : 19 ते 31 वर्षे दरम्यान. (34 वर्षे राखीव)
- वेतनमान : रु. 38,600 ते 1,22,800/-
04) दुय्यम निबंधक / मुद्रांक निरीक्षक / Sub Registrar : 49 जागा
- पात्रता : पदवी / पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षांमध्ये उपस्थित असलेले कोणतेही पदवीधर अर्ज करू शकतात अधिक माहिती साठी कृपया जाहिरात पहा.
- वयोमर्यादा : 19 ते 38 वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)
- वेतनमान : रु. 38,600 ते 1,22,800/-
05) दुय्यम निरीक्षक / Sub Inspector : 06 जागा.
- पात्रता : पदवी / पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षांमध्ये उपस्थित असलेले कोणतेही पदवीधर अर्ज करू शकतात अधिक माहिती साठी कृपया जाहिरात पहा.
- वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)
- वेतनमान : रु. 32000 ते 101600/-
06) Technical Assistant / तांत्रिक सहाय्यक : 01 जागा
- पात्रता : पदवी / पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षांमध्ये उपस्थित असलेले कोणतेही पदवीधर अर्ज करू शकतात अधिक माहिती साठी कृपया जाहिरात पहा.
- वयोमर्यादा : 19 ते 38 वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)
- वेतनमान : रु. 29200 ते 92300/-
07) कर सहायक, गट क / Tax Assistant : 468 जागा
- पात्रता : पदवी व टायपिंग / पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षांमध्ये उपस्थित असलेले कोणतेही पदवीधर अर्ज करू शकतात अधिक माहिती साठी कृपया जाहिरात पहा.
- वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)
- वेतनमान : रु. 25500 ते 81100/-
08) लिपिक टंकलेखक / Clerical Typist : 7034 जागा
- पात्रता : पदवी व टायपिंग / पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षांमध्ये उपस्थित असलेले कोणतेही पदवीधर अर्ज करू शकतात अधिक माहिती साठी कृपया जाहिरात पहा.
- वयोमर्यादा : 19 ते 38 वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)
- वेतनमान : रु. 19900 ते 63200/-
अर्ज शुल्क:
- Rs 394/- अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी
- Rs 294/- आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी
- Rs 44/- माजी सैनिकसाठी (अधिक माहिती साठी कृपया जाहिरात पहा)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 फेब्रुवारी 2023
पूर्व परीक्षेची तारीख : ३० एप्रिल २०२३ (रविवार)
खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून
MPSC संयुक्त गट ब व क भरती – 8169 जागा. 14/02/2023
महाराष्ट्र डाक विभागात 40889 पदांची १०वी पासवर भरती. 16/02/2023
IB केंद्रीय गुप्तचर विभागात 1671 पदांची भरती. 17/02/2023
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये 1803 पदांची भरती. 26/02/2023
SSC मार्फत 11409 MTS पदाची भरती. 17/02/2023
सीमा रोड संघटनेत 1099 पदांची १०वी पासवर भर्ती. 14/02/2023
पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर
मुंबई अग्निशमन दलात 910 पदांची मेगाभरती – १३ जानेवारी पासून
आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार
इंडिया पोस्ट / टपाल मध्ये 98083 पदांची १२वी पासवर भरती.
जिल्हा परिषद भरती नवीन वेळापत्रक 2023