Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
LIC इंडिया मध्ये 300 AAO पदांची भरती. 31/01/2023
LIC इंडिया मध्ये 300 AAO पदांची भरती. 31/01/2023

LIC इंडिया मध्ये 300 AAO पदांची भरती. 31/01/2023

LIC India Recruitment 2023

LIC India Bharti 2023 : Life Insurance Corporation of India has inviting application from eligible and interested applicants for 300 Assistant Administrative Officer post. candidates who have interested to apply online application may be apply From 15th to 31th Jan 2023 For Pune LIC India Bharti 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification

LIC इंडिया भरती 2023 – LD 31/01/2023

भारतीय आयुर्विमा महामंडळाने अधिकृत भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 300 सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO) पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार 31 जानेवारी 2023 रोजी किंवा त्यापूर्वी LIC इंडिया भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि LIC India Bharti 2023 साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खाली वाचा

एकूण : 300 जागा

पदाचे नाव : सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (Assistant Administrative Officer – AAO)

पात्रता :- कोणताही शाखेतील पदवी

वयोमर्यादा : वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान (SC/ST +5 वर्षे आणि OBC +3 वर्षे)

वेतनमान : रु. 32,795 ते रु. 62,315/-

अर्ज शुल्क:

  • रु 85/- SC/ST/PWD साठी
  • रु 700/- इतर सर्व उमेदवारांसाठी

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2023

संपूर्ण जाहिरात करण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ

 ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व संपूर्ण जाहिरात उद्या प्रकाशित होणार आहे, तर मित्रानो संपूर्ण माहितीसाठी त्वरित पाहण्यासाठी आपल्या website नोटिफिकेशनला allow करा व माहिती अपडेट्स होताच लवकर मिळवा

खालील जाहिरात पण वाचा

मध्य रेल्वे महाराष्ट्रात 2422 विविध पदांची भरती . 15/01/2023

CRPF मध्ये 1458 पदांची १२वी पासवर भरती. 25/01/2023

SBI मध्ये 1438 लिपिक पदांची भरती. 10/01/2023

Krushi Vibhag Bharti – 759 Posts. 28/01/2023

यंत्र इंडिया लि नागपुरात 5450 पदाची १०वी पासवर भर्ती

सीमा रोड संघटनेत 1099 पदांची १०वी पासवर भर्ती. 14/02/2023

पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर

मुंबई अग्निशमन दलात 910 पदांची मेगाभरती – १३ जानेवारी पासून

महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका व मदतनीस पदाची भरती

आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार

इंडिया पोस्ट / टपाल मध्ये 98083 पदांची १२वी पासवर भरती.

जिल्हा परिषद भरती नवीन वेळापत्रक 2023

महाराष्ट्र वनरक्षक भरती – 2000 जागा

महाराष्ट्रात तब्बल 4000 तलाठी पदांची भरती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *