Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
SBI मध्ये 5212 लिपिक पदांची भरती. 27/Sept/2022
SBI मध्ये 5212 लिपिक पदांची भरती. 27/Sept/2022

SBI मध्ये 5212 लिपिक पदांची भरती. 27/Sept/2022

SBI मध्ये 5212 लिपिक पदांची भरती

State Bank of India Clerk Recruitment 2022 – 5212 Clerk Posts

SBI Clerk Bharti 2022 : स्टेट बँक ऑफ इंडियाने भरती जाहिरात प्रकाशित केली आह व 5212 कनिष्ठ सहयोगी (लिपिक) पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार SBI लिपिक भरतीसाठी 27 सप्टेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. SBI लिपिक भरतीसाठी वय मर्यादा, पात्रता आणि अर्ज कसा करावा यासारखे अधिक माहिती खाली वाचा.

एकूण : 5212 जागा

  • महाराष्ट्र : 755
  • गोवा : 50

पदाचे नाव : लिपिक ( ज्युनियर असोसिएट )

पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा कोणत्याही समकक्ष पात्रता

वयोमर्यादा :

  • 01 ऑगस्ट 2022 रोजी वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान पाहिजे ( 02/08/1994 ते 01/08/2002 दरम्यान जन्मलेले उमेदवार)
    SC/ST +5Yrs, OBC +3Yrs, +10 yrs PWD उमेदवारांसाठी वयात सूट.

वेतनमान : रु.17900 ते 47900/-

अर्जची शुल्क :

  • रु 750/- सामान्य / EWS / OBC उमेदवारांसाठी
  • कोणतेही शुल्क नाही :-  SC/ST/PWD उमेदवारांसाठी

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2022

संपूर्ण जाहिरात

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Reply

Your email address will not be published.