Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार
आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार

आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार

आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार.

Arogya Vibhag Bharti 2022 – 10000 Group C Posts

महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत आरोग्य विभागने परिपत्रक जारी केले आहे. हे परिपत्रक गट क प्रवर्गाच्या १०००० पदांची जी भरती २०१९ व २०२१ मध्ये जाहीर झाली होती.

मार्च, २०१९ व माहे ऑगस्ट, 2021 ( अपंग व इतर सुधारीत आरक्षणासह) महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील आरोग्य विभागशी संबंधीत अरोग्य सेवक, अरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, अरोग्य पर्यवेक्षक या 5 संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने हे परीपत्रक प्रकाशित करण्यात आले आहे
     उपरोक्त वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्यात येइल व सदर वेळापत्रक प्रत्येक जिल्हयाचा अधिकृत वेबसाइट प्रकाशीत करण्यात येइल,

प्रत्येक जिल्हयाचा अधिकृत वेबसाइट वर जाहिरात प्रकाशीत झाल्यावर आम्ही तुम्हाला लगेच कळवीन, त्यासाठी तुम्हाला आपल्या वेबसाइट नोटिफिकेशन ला Allow किंवा Subscribe करावे लागेल

परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published.