Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
महाराष्ट्रात तब्बल 4000 तलाठी पदांची भरती.
महाराष्ट्रात तब्बल 4000 तलाठी पदांची भरती.

महाराष्ट्रात तब्बल 4000 तलाठी पदांची भरती.

महाराष्ट्रात तब्बल 4000 तलाठी पदांची भरती.

Maharashtra Talathi Bharti 2023 : नमस्कार विधार्थी मित्रानो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या official website वरती आज आपण महाराष्ट तलाठी भरती बदल पाहणार आहोत.
      महसूल व वन विभाग अंतर्गत येणार तलाठी पदांच्या एकूण 4000 जागा भरणार येणार आहे. या भरती बदल आज या लेख मध्ये बोलणार आहोत. तर मित्रानो हि एक मोठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला माहित असेल तलाठी भरती 2019 मध्ये झाली होती त्यानंतर तलाठी भरती आता होणार आहे, जर तुम्ही अभ्यास करत असाल तर चालू ठेवा व ज्या विधार्थीनि अभ्यास चालू केले नाहीत ते अभ्यासाला सुरुवात करा, कारण अशी सुवर्णं संधी नंतर नाही येणार.
             तर मित्रानो या भरती साठी पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्ज शुल्क, हि भरती कधी होणार अशी भरची माहिती या लेख मध्ये पाहणार आहोत.

Sr No विभाग नाव मंजूर पदे रिक्त पदे स्थायी पदे अस्थायी पदे
01 पुणे 2543 746 1620 923
02 नाशिक 2118 1035 1364 754
03 कोकण 1445 731 1014 431
04 अमरावती 2326 183 1806 520
05 औरंगाबाद 2533 847 1523 1010
06 नागपूर 1671 580 1247 424
  Total 12636 4122 8574 4062

विभाग / जिल्हा

पुणे विभाग : 746

पुणे – 339

सातारा – 77

सांगली – 90

सोलापूर – 174

कोल्हापूर – 66

नाशिक विभाग : 1035
नाशिक – 252

नंदुरबार – 40

जळगाव – 198

अहमदनगर – 312

कोकण विभाग : 

ठाणे – 83

पालघर – 157

रायगड – 172

रत्नागिरी – 142

सिंधुदुर्ग – 119

मुंबई शहर – 19

मुंबई उपनगर – 39

अमरावती विभाग : 183

अमरावती – 46

अकोला – 19

यवतमाळ – 77

वाशीम – 10

बुलढाणा – 31

औरंगाबाद विभाग : 847
औरंगाबाद – 157

जालना – 95

परभणी – 84

हिंगोली – 68

नांदेड – 119

बीड – 164

लातूर – 50

उस्मानाबाद – 110

नागपूर विभाग : 580
नागपूर – 125

वर्धा – 63

भंडारा – 47

गोंदिया – 60

चंद्रपूर – 151

गडचिरोली – 134

एकूण जागा : 4122

पदाचे नाव : तलाठी

पात्रता : कोणताही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष

पगार : 5200 ते 20200/- पर्यंत (हे बेसिक पगार आहे)

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

संपूर्ण जाहिरात – लवकरच उपलब्ध होईल

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

संपूर्ण रिक्त पहा इथे

Click Here to download GR

संपूर्ण माहित पाहण्यासाठी किंवा उपडते साठी आपल्या Official Website ला भेट देत राहा व Official Website नोटिफिकेशन Allow करा

हे पण वाचा – क्लिक करून

 

LIC इंडिया 9394 ADO पदांची मेगा भरती. 10/02/2023

MPSC संयुक्त गट ब व क भरती – 8169 जागा. 14/02/2023

CRPF मध्ये 1458 पदांची १२वी पासवर भरती. 31/01/2023

SSC मार्फत 11409 MTS पदाची भरती. 17/02/2023

कृषी विभागात 759 पदांची भरती. 28th Jan 2023

SBI मध्ये 1438 लिपिक पदांची भरती. 30/01/2023

सीमा रोड संघटनेत 1099 पदांची १०वी पासवर भर्ती. 14/02/2023

पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर

मुंबई अग्निशमन दलात 910 पदांची मेगाभरती – १३ जानेवारी पासून

आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार

इंडिया पोस्ट / टपाल मध्ये 98083 पदांची १२वी पासवर भरती.

जिल्हा परिषद भरती नवीन वेळापत्रक 2023

महाराष्ट्र वनरक्षक भरती – 2000 जागा

महाराष्ट्रात तब्बल 4000 तलाठी पदांची भरती

Leave a Reply

Your email address will not be published.