नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागात 125 पदांच्या भरती
DTP Maharashtra Bharti 2023 : महाराष्ट्र नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागाने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 125 शिपाई पदासाठी पात्र व इच्छुक अर्जदारांकडून अर्ज मागितले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज DTP Maha भरतीसाठी 20th Oct 2023 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि DTP Maha भरती साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेखात वाचा.
DTP Maharashtra Bharti 2023
DTP Maharashtra 2023 : Directorate of Town Planning & Valuation, Maharashtra State has inviting application from eligible and interested applicants for 125 Peon post. candidates who have interested to apply online application on or before 20th Oct 2023 For DTP Maha Bharti 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification
एकूण : 125 जागा
पदाचे नाव : शिपाई
पात्रता : १०वी किंवा एसएससी किंवा मॅट्रिक
वेतनमान : रु 15000 ते 47600/-
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान.
अर्ज शुल्क :
- रु. 1000/- सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी
- रु. 900/- आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी
नोकरी ठिकाण : पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20th Oct 2023
Total : 125 Posts
Post Name : Peon
Qualification : SSC or Matriculation
Pay Scale : Rs 15000 to 47600/-
Age Limit : Age in between 18 to 38 years.
Application Fees :
- Rs 1000/- For General Category Candidates
- Rs 900/– For Reserved Category Candidates
Job Location : Pune
Last date to apply : 20th Oct 2023
खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून
महाराष्ट्र वन विभाग भरती निकाल उपलब्ध
भारतीय रिझर्व्ह बँकेत 450 सहाय्यक पदांची भरती. 04/10/2023
2333+ कृषी सेवक पदांची महाराष्ट्रात भरती. 03/10/2023
आरोग्य विभागात 11000 गट क व ड पदांची मेगाभरती. 18/09/2023
WCL नागपूर मध्ये 1191 पदांची भरती. 16/09/2023
दिल्ली पोलीस मध्ये 7547 पदांची १२वी पासवर भरती. 30/09/2023
SBI मध्ये 6160 पदांची भरती. 21/09/2023
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 802 पदाची भरती. 25/09/2023