वनरक्षक भरती 2022 | Maharashtra Vanrakshak Bharti 2022
Maha Vanrakshak Bharti 2022 | Maha Forest Bharti 2022 : नमस्कार विधार्थी मित्रानो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या Official Website वरती, तर आज आपण या लेख मध्ये वनरक्षक भरती बदल बोलणार आहोत.
मित्रानो बऱ्याच दिवसापासून Social मीडिया वर वनरक्षक भरती बदल एक जाहिरात viral होत आहे, आज त्याच बदल बोलणार आहोत, तर विधार्थी मित्रानो आज आपण भरती बदल बोलण्या अगोदर जी भरती २०१९ मध्ये झाली होती त्यामध्ये १००० वनरक्षक पदासाठी भरती झाली होती.
महाराष्ट्र वन विभागाने २००० वनरक्षक पदासाठी भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे अशी सोसिअल मीडिया वर चर्चा आहे. तर विधार्थी मित्रानो जेंव्हा हि भरती जाहिरात प्रकाशित होईल तेव्हा आह्मी तुम्हाला लगेच कळवेन.
ह्या जाहिरात नुसार हि जाहिरात 2000 वनरक्षक पदासाठी भरती जाहिरात प्रकाशित केली आहे, या भरती साठी पात्रता, वयोमर्यादय, पगार, परीक्षा शुल्क, परीक्षा, शारीरिक चाचणी, syllabus परीक्षा पद्धतीत व असे बरचे काही खलील लेख मध्ये पहा.
एकूण : 2000 जागा.
- चंद्रपूर – 88
- गडचिरोली – 222
- नागपूर – 207
- अमरावती – 250
- यवतमाळ – 86
- प्रामुवास – 01
- पुणे – 81
- धुळे – 243
- नाशिक – 76
- औरंगाबाद – 133
- ठाणे – 353
- कोल्हापूर – 200
पदाचे नाव : वनरक्षक
पात्रता / Qualification : १२वी पास विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र
वयोमर्यादा / Age Limit : १८ तो २५ वर्ष दरम्यान
पगार / Pagar / Pay Scale : Rs ५२०० ते २०,२००/- (६ वा वेतन आयोग नुसार )
उंची : Vanrakshak Bharti Height
- पुरुष – 163
- स्त्री – 150
परीक्षा पद्धत :
01) लेखी / Vanrakshak Bharti Syllabus, Exam Patter, Written Exam Pattern
02) शारीरिक मोजमाप व धाव चाचणी : Vanrakshak Bharti Physical / Ground Test pattern
लेखी परीक्षेत ज्या उमेदवारांनी किमान ४५% गुण प्राप्त केले आहेत अशा उमेदवारणी तपासणी खालील प्रमाणे
नौकरीच्या ठिकाणं : संपूर्ण महाराष्ट्र
इतर सर्व माहिती लवकर उपलब्ध होईल
संपूर्ण माहित पाहण्यासाठी किंवा उपडते साठी आपल्या Official Website ला भेट देत राहा व Official Website नोटिफिकेशन Allow करा
जागा – Details – पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नोटीस / GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हे पण वाचा – क्लिक करून
आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार
इंडिया पोस्ट / टपाल मध्ये 98083 पदांची १२वी पासवर भरती.
महाराष्ट्र वनरक्षक भरती – 2000 जागा
SBI मध्ये 1422 CBO पदांची महाराष्ट्रात भरती. 07/11/2022
महाराष्ट्रात तब्बल 4000 तलाठी पदांची भरती