Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका व मदतनीस पदाची भरती
महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका व मदतनीस पदाची भरती

महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका व मदतनीस पदाची भरती

महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका व मदतनीस पदाची भरती

Maharashtra Anganwadi bharti 2023 : Women and child Development Department has inviting application for 20000 anganwadi sevika and madatnis posts.

अंगणवाडी भरती 2023 : नमस्कार विधार्थी मित्रानो तुमचं स्वागत आहे आपल्या official website वरती तर आज आपण महिला व बालविकास विभाग अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी भरती / महाराष्ट्र अंगणवाडी भरती बदल बोलणार आहोत.
     मित्रानो महाराष्ट्रात अंगणवाडी भरती होऊन बरच वर्ष झाले आहेत, मित्रानो गुरुवारी मुखमंत्री एकनाथ शिंदे ने अंगणवाडी भरती साठी मजुरी दिली आहे, हि भरती २० हजार १८६ पदासाठी होणार आहे, तर मित्रानो या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार व इतर बरीच माहिती आपण पाहणार आहोत तर मित्रानो आमच्या सोबत कनेक्ट राहा, कनेक्ट राहण्यासाठी website नोटिफिकेशन allow करा

एकूण : २० हजार

पदाचे नाव : अंगणवाडी सेविका व मदतनीस

पात्रता : 07वी पास

पगार : Rs२००० ते २००००/- (अंगणवाडी विधार्थी संख्या पाहून पगार मिळेल )

वय :

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्राचे गाव

अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच उपलब्ध होईल

संपूर्ण जाहिरात

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व संपूर्ण जाहिरात लवकरच प्रकाशित होणार आहे, तर मित्रानो संपूर्ण माहितीसाठी त्वरित पाहण्यासाठी आपल्या website नोटिफिकेशनला allow करा व माहिती अपडेट्स होताच लवकर मिळवा

खालील जाहिरात पण वाचा

मध्य रेल्वे महाराष्ट्रात 2422 विविध पदांची भरती . 15/01/2023

CRPF मध्ये 1458 पदांची १२वी पासवर भरती. 25/01/2023

SBI मध्ये 1438 लिपिक पदांची भरती. 10/01/2023

Krushi Vibhag Bharti – 759 Posts. 28/01/2023

यंत्र इंडिया लि नागपुरात 5450 पदाची १०वी पासवर भर्ती

सीमा रोड संघटनेत 1099 पदांची १०वी पासवर भर्ती. 14/02/2023

पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर

मुंबई अग्निशमन दलात 910 पदांची मेगाभरती – १३ जानेवारी पासून

महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका व मदतनीस पदाची भरती

आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार

इंडिया पोस्ट / टपाल मध्ये 98083 पदांची १२वी पासवर भरती.

जिल्हा परिषद भरती नवीन वेळापत्रक 2023

महाराष्ट्र वनरक्षक भरती – 2000 जागा

महाराष्ट्रात तब्बल 4000 तलाठी पदांची भरती

Leave a Reply

Your email address will not be published.