Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
कृषी विभागात 60 पदांची भरती. 20/04/2023
कृषी विभागात 60 पदांची भरती. 20/04/2023

कृषी विभागात 60 पदांची भरती. 20/04/2023

Krushi Vibhag Bharti – 60 Posts

Krushi Vibhag Bharti 2023 :   Department of Agriculture, Govt of Maharashtra has inviting application from eligible and interested applicants for 60 Steno Typist and Stenographer post. candidates who have interested to apply online application may be apply From 06 to 20th April 2023 For Pune Krushi Vibhag Bharti 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification

कृषी विभागात 60 पदांची भरती

कृषी विभाग भरती 2023 : महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 60 लघुटंकलेखन & लघुलेखक पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार / अर्जदार 06 to 20th April 2023 पर्यंत कृषी विभाग भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, अत्यावश्यक पात्रता आणि कृषी विभाग भारतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खाली वाचा
       ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व संपूर्ण जाहिरात उद्या प्रकाशित होणार आहे, तर मित्रानो संपूर्ण माहितीसाठी त्वरित पाहण्यासाठी आपल्या website नोटिफिकेशनला allow करा व माहिती अपडेट्स होताच लवकर मिळवा

 

एकूण : 60 जागा

पदाचे नाव :

  • लघुटंकलेखन (Steno Typist) – 28
  • लघुलेखक (निम्न श्रेणी) (Stenographer – Lower Division) – 29
  • लघुलेखक (उच्च श्रेणी) (Stenographer – Upper Division) – 03

पात्रता :

  • लघुटंकलेखन – SSC किंवा 10वी पास किंवा त्याच्या समतुल्य & लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट (WPM) आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 WPM किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 WPM असावा
  • लघुलेखक ((निम्न श्रेणी) : SSC किंवा 10वी उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष & लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट (WPM) आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 WPM किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 WPM असावा
  • लघुलेखक (उच्च श्रेणी) – SSC किंवा 10वी उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष & लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट (WPM) आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 WPM किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 WPM असावा

वेतनमान :

  • Rs 25,500 ते 81,100/- : लघुटंकलेखन साठी
  • Rs 38600 ते 122800/- लघुलेखक (निम्न श्रेणी) साठी
  • Rs 41800 ते 132300/– लघुलेखक (उच्च श्रेणी)साठी

वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान (राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी 45)

अर्ज शुल्क :

  • Rs 750/- सामान्य श्रेणीसाठी
  • Rs 650/- अनारक्षित श्रेणीसाठी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2023

संपूर्ण जाहिरात येथे पहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ


एकूण: 759 जागा

Sr No कृषी विभाग नाव   एकूण जागा
01 औरंगाबाद  69
02 पुणे 112
03 ठाणे 79
04 नाशिक 96
05 कोल्हापूर 82
06 नागपूर 113
07 अमरावती 109
08 लातूर 99
एकूण 759

पदाचे नाव : कृषी पर्यवेक्षक

पात्रता : महाराष्ट्र शासनाच्या कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषी सहायक (गट क ) या पदावर दिनांक ०१ जानेवारी २०२३ रोजी किमान ०५ वर्षाहून कमी नसेल इतकी नियमित सेवा केलेल्या व्यक्ती – संपूर्ण माहिती पाहण्यासाठी जाहिरात पहा

वेतनमान : Rs 35400 to 112400/-

परीक्षा शुल्क : Rs 650/-

 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जानेवारी 2023

ऑनलाइन अर्ज करा

संपूर्ण जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

 ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व संपूर्ण जाहिरात उद्या प्रकाशित होणार आहे, तर मित्रानो संपूर्ण माहितीसाठी त्वरित पाहण्यासाठी आपल्या website नोटिफिकेशनला allow करा व माहिती अपडेट्स होताच लवकर मिळवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *