Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
मुंबई अग्निशमन दलात मेगाभरती
मुंबई अग्निशमन दलात मेगाभरती

मुंबई अग्निशमन दलात मेगाभरती

मुंबई अग्निशमन दलात मेगाभरती / Mumbai Fire Fighter Recruitment 2022

मुंबई अग्निशमन दल आता 902 पदे भरणार आहे, हा भरती साठी लवकरच जाहिरात महाराष्ट्र अग्निशमन सेवाच्या website वर उपलब्ध होईल. हि भरती ९०२ फायरमन पदासाठी थेट मुलाखतद्वारे घेतली जाईल. मुंबई अग्निशमन दलात २०१७ मध्ये ७५० पदांची भरती नंतर भरती घेतली गेली नाही, त्यानंतरची हि सर्वात मोठी भरती होणार आहे जी तब्बल ९००+ पदासाठी घेतले जाईल. जे उमेदवार हा भरती किंवा मुंबई अग्निशमन दलात नैकारी कर्णासह उत्सुक असेल अशा उमेदवारीसाठी हि सुवर्ण संधी आहे. या भरती साठी महिनाभरती शारीरिक चाचणी व मुलाखती साठी सूचना official website वर उपलब्ध होईल. हा भरती मध्ये २७० जागा महिला साठी राखीव आहे.

मुंबई अग्निशमन दल हे महाराष्ट्रातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिक्षेत्रात काम करणारे अग्निशामक दल आहे. याची स्थापना १ एप्रिल, इ.स. १८८७ रोजी झाली. हे दल आगी विझवण्यासोबतच इमारती कोसळणे, वायू गळती, तेल गळती इत्यादी आपत्ती निवारण्याचे काम करते. मुंबई अग्निशमन दल हे भारतातील सर्वांत मोठे अग्निशामक दल आहे

पदाचे नाव : फायरमन

पात्रता : 12वी ला 50% घेऊन प्रथम प्रयत्नात पास पाहिजे (12 ला नापास होऊन परत पास झालेले चालत नाही )

वय : 20 ते 30 दरम्यान.

पगार : 

उंची :

  • पुरुष : 172 cm
  • महिला : 162 cm

वजन : 50 Kg (किलो)

छाती :

  • साधारण : ८१ सेमी
  • फुगवून : ८६ सेमी

नौकरची ठिकाण : मुंबई

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ

भरती प्रक्रिया 2022 मैदानी चाचणी मध्ये असणारे टप्पे

उडी मारणे आणि 800 मीटर रनिंग ही चाळणी प्रक्रिया आहे हे 2 इव्हेंट पास झाल्यावर पुढील मैदानी चाचणी ला सुरवात होतेल 

Sr No मैदानी चाचणी  पुरुषाकरिता महिलाकरिता
01 800 मीटर धावणे  3 मिनिट  4 मिनिट 
02 जमिनी पासून ३३ फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली
उतरावे लागेल
40 सेकंद 60 सेकंद
03 50 kg वजनाची मानवाकृती खांध्यावर घेऊन ६० मीटर अंतर धावणे 40 सेकंद 45 सेकंद
04 २० फूट उंची पर्यत रस्सीवर चढणे व उतरणे होये नाही
05 २० पूल अप्स काढणे होये नाही
06 गोळा फेक (4 Kg ) नाही होये
07 लांब उडी  नाही होये
08 पुश अप नाही होये

१९ फूट उंची वरून जंपिंग शीट मध्ये उडी मारणे
30 फुटवरून उडी मारणे

1)रस्सी चढणे 20 मार्क
2)20 पुलुप्स 20 मार्क
3)डमी 64 मीटर 20 मार्क
4)सीडी चढणे 40 मार्क

1) रस्सी चढणे यामध्ये तुम्हाला रस्सी ला पाय न लावता हातच्या सहाय्याने चढायचे आहे त्यात मद्यपर्यंत गेल्यास 10 मार्क पूर्ण गेल्यास 20 मार्क

2) पुलुप्स 20
यामध्ये प्रत्येक 2 पुलुप्स ला 1 मार्क आहे जेवढे पुलुप्स निघतील त्याच्या निम्मे मार्क्स मिळतील

3) डमी यामध्ये मानवकृती 50 kg चा एक पुतळा असेल तो तुम्हाला 20 सेकंदामध्ये 64 मीटर न्यायचा आहे

4) सीडी मध्ये तुम्हाला 20 सेकंदमध्ये चढून उतरायची आहे यासाठी 40 मार्क आहे 20 सेकंदाच्या वर जसा जसा वेळ होईल तसे तसे मार्क कमी होतील

Leave a Reply

Your email address will not be published.