Maha Tribal Development Dept. Recruitment 2023
MahaTribal Bharti 2023 : Tribal Development Department, Govt of Maharashtra has inviting application for 602 Various posts. Candidate who interested to apply may online application on or before 13th Dec 2023 for Maha Tribal Bharti 2023. More details like no of posts, post name, qualification, pay scale, exam fees, exam patter, exam syllabus and etc are the given below article
महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 602 विविध पदाची भरती. 13/12/2023
ESIS Bharti 2023 : आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र सरकार यांनी 602 विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार महा आदिवासी भरती 2023 साठी 13 डिसेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.. अधिक माहिती जसे की पदांची संख्या, पदाचे नाव, पात्रता, वेतनश्रेणी, परीक्षा शुल्क, परीक्षा पॅटर, परीक्षा अभ्यासक्रम आणि इ. खाली दिलेला लेखात वाचा.
तर मित्रानो नवीन भरती जाहिरात / संपूर्ण माहितीसाठी त्वरित पाहण्यासाठी आपल्या website नोटिफिकेशनला allow करा व माहिती अपडेट्स होताच लवकर मिळवा
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
एकूण : 602 जागा
पदाचे नाव : रिक्त जागा
- उच्चश्रेणी लघुलेखक – 03
- निम्मश्रेणी लघुलेखक – 13
- वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक – 14
- संशोधन सहाय्यक – 17
- उपलेखापाल किंवा मुख्य लिपिक – 41
- वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिकी सहाय्यक – 187
- लघुटंकलेखक – 05
- गृहपाल (पुरुष) – 43
- गृहपाल (स्त्री)- 25
- अधीक्षक (पुरुष) – 26
- अधीक्षक (स्त्री) – 48
- ग्रंथपाल – 38
- प्रयोगशाळा सहाय्यक – 29
- आदिवासी विकास निरीक्षक – 08
- सहाय्यक ग्रंथपाल – 01
- प्राथमिक शिक्षक सेवक (मराठी माध्यम) – 27
- माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) – 15
- उच्च माध्यमिक शिक्षण सेवक – 14
- प्राथमिक शिक्षक सेवक (English माध्यम) – 48
पात्रता :
- उच्चश्रेणी लघुलेखक – १०वी पास व १२० WPM सर्टिफिकेट आणि टायपिंग मराठी ३० wpm अँड इंग्लिश ४० wpm
- निम्मश्रेणी लघुलेखक – १०वी पास व 100 WPM सर्टिफिकेट आणि टायपिंग मराठी ३० wpm अँड इंग्लिश ४० wpm
- वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक – कोणताही शाखेतील पदवीधर
- संशोधन सहाय्यक – कोणताही शाखेतील पदवीधर परंतु गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्या विषयातील पदवीधारक केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील
- उपलेखापाल किंवा मुख्य लिपिक – कोणताही शाखेतील पदवीधर
- वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिकी सहाय्यक – कोणताही शाखेतील पदवीधर परंतु गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्या विषयातील पदवीधारक केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील
- लघुटंकलेखक – दहावी पास व शासकीय लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट, मराठी किमान 30 शब्द प्रति मिनिट
- गृहपाल (पुरुष) – समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवीधर
- गृहपाल (स्त्री)– समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवीधर
- अधीक्षक (पुरुष) – समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवीधर
- अधीक्षक (स्त्री) – समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवीधर
- ग्रंथपाल – 10वी पास आणि ग्रंथपाल प्रशिक्षण यामधील पदवी किमान दोन वर्षाची
- प्रयोगशाळा सहाय्यक – 10वी पास
- आदिवासी विकास निरीक्षक – कोणताही शाखेतील पदवीधर
- सहाय्यक ग्रंथपाल – 10वी पास आणि ग्रंथपाल प्रशिक्षण यामधील पदवी किमान दोन वर्षाची
- प्राथमिक शिक्षक सेवक (मराठी माध्यम) – १०वी व D Ed
- माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) – पदवी व बी एड आणि इतर माहिती जाहिरात मध्ये पहा
- उच्च माध्यमिक शिक्षण सेवक – पदव्युत्तर पदवी व बी एड आणि इतर माहिती जाहिरात मध्ये पहा
- प्राथमिक शिक्षक सेवक (English माध्यम) – १०वी व D Ed आणि इतर माहिती जाहिरात मध्ये पहा
पगार :
- Rs 38600 – 122800/- वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, गृहपाल, निम्मश्रेणी लघुलेखक & संशोधन सहाय्यक
- Rs 35400 – 112400/- उपलेखापाल किंवा मुख्य लिपिक & आदिवासी विकास निरीक्षक
- Rs 25500 – 81100/- वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिकी सहाय्यक,अधीक्षक, ग्रंथपाल, लघुटंकलेखक
- Rs 19900 – 63200/- प्रयोगशाळा सहाय्यक
- Rs 21700 – 69100/- सहाय्यक ग्रंथपाल
- Rs 16000 – 18000 शिक्षण सेवक
- Rs 41800 – 132000/- उच्चश्रेणी लघुलेखक
वयोमर्यादा : 18 – 38 वर्ष
अर्ज शुल्क :
- रु. 1000/- सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी
- रु. 900/- आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र मध्ये
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 13 Dec 2023
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून
जलसंपदा विभागात 4497 पदांची भरती. 24/11/2023
SBI मध्ये 8283 लिपिक पदांची भरती. 07/12/2023
SSC मार्फ़त 75768 कॉन्स्टेबल मेगाभरती. 28/12/2023
ZP जिल्हा परिषद 20000 पदभरती प्रवेश पत्र उपलब्ध
पोस्ट / टपाल विभागात 1899 पदांची भरती. 09/12/2023
महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात 717 पदांची भरती. 01/12/2023