Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
पोस्ट / टपाल विभागात 98083 पदांची १२वी वर भरती.
पोस्ट / टपाल विभागात 98083 पदांची १२वी वर भरती.

पोस्ट / टपाल विभागात 98083 पदांची १२वी वर भरती.

इंडिया पोस्ट / टपाल मध्ये 98083 पदांची १२वी पासवर भरती.

Indian Post Recruitment : भारतीय पोस्ट / टपाल विभागने भारताच्या सर्व पोस्टल सर्कलसाठी 98083 पोस्टमन, MTS आणि मेल गार्ड पदासाठी भरती जाहिरात / शुद्धिपत्रिका जारी केली आहे व पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागितले आहे.या भरती अर्ज करण्यासाठी लिंक लवकरच उपलब्ध होईल. लिंक ओपन झाल्यावर व संपूर्ण जाहिरात आल्यावर आम्ही तुम्हाला लवकर कळवीन त्यासाठी तुम्हाला या आपल्या वेबसाईटला सुबस्क्रिब / Subscribe करावे लागले जेणेकर तुम्हला उपडते लवकरच कळेल. वयोमर्यादा, पात्रता आणि या भरतीसाठी अर्ज कसा करावा यासारख्या अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा.

एकूण : 98083 जागा

  • पोस्टमन – 59099 जागा 
  • मेलगार्ड – 1445 जागा 
  • MTS – 37539 जागा 

विभाग / मंडळाचे नाव :

महाराष्ट्र : 15509 जागा 

  • पोस्टमन – 9884 जागा
  • मेलगार्ड – 147 जागा
  • MTS – 5478 जागा

01) पोस्टमन : 9884 जागा

पात्रता : मराठी ज्ञान व संगणक प्रमाणपत्रांसह मान्यताप्राप्त मंडळातून 12वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : वय 18 ते 27 वर्षे दरम्यान आहे (SC/ST +5 वर्षे आणि OBC +3 वर्षे)

वेतनमान : रु 21,700/- ते 69,100/-

02) मेल गार्ड : 147 जागा

पात्रता : मराठी ज्ञान व संगणक प्रमाणपत्रांसह मान्यताप्राप्त मंडळातून 12वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : वय 18 ते 27 वर्षे दरम्यान आहे (SC/ST +5 वर्षे आणि OBC +3 वर्षे)

वेतनमान : रु 21,700/- ते 69,100/-

03) MTS (मल्टी टास्किंग स्टाफ) : 5478 जागा 

पात्रता : मराठी ज्ञान व संगणक प्रमाणपत्रांसह मान्यताप्राप्त मंडळातून 12वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : वय 18 ते 25 वर्षे दरम्यान आहे (SC/ST +5 वर्षे आणि OBC +3 वर्षे)

वेतनमान : रु. 18,000/- ते 56,100/-

अर्ज शुल्क:

  • Rs 500/- EWS/OBC/UR उमेदवारांसाठी
  • Rs 100/- SC/ST/PWD/महिला उमेदवारांसाठी

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र, गोवा व इतर विभाग / मंडळ

अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच उपलब्ध

ऑनलाईन अर्ज – लवकरच उपलब्ध

शुद्धिपत्र

संपूर्ण जाहिरात – लवकरच उपलब्ध

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

लिंक ओपन झाल्यावर व संपूर्ण जाहिरात आल्यावर आम्ही तुम्हाला लवकरच कळवीन त्यासाठी तुम्हाला या आपल्या वेबसाईटला सुबस्क्रिब / Subscibe करावे लागले जेणेकर तुम्हला उपडते लवकरच कळेल / कळतील – Postal Bharti पोस्ट / टपाल विभागात 98083 पदांची १२वी वर भरती

Leave a Reply

Your email address will not be published.