Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
भारतीय नौदलात 220 पदांची १०वी पासवर भर्ती. 19/09/2022
भारतीय नौदलात 220 पदांची १०वी पासवर भर्ती. 19/09/2022

भारतीय नौदलात 220 पदांची १०वी पासवर भर्ती. 19/09/2022

भारतीय नौदलात 220 पदांची १०वी पासवर भरती.

Indian Navy Bharti : भारतीय नौदलाने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 220 फायर इंजिन ड्रायव्हर & फायरमन पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे . इच्छुक आणि पात्र अर्जदार या भरतीसाठी 19 ऑगस्ट 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑफलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि भारतीय नौदल भरती साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक तपशी खालील लेखात वाचा.

एकूण: २२० जागा

01) फायर इंजिन ड्रायव्हर : 36 जागा

पात्रता : मॅट्रिक किंवा त्याच्या समतुल्य व जड वाहन चालविण्याचा किमान 03 वर्षांचा अनुभव आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक

वयोमर्यादा : कमाल वय 56 वर्षे.

वेतनमान : रु. 21700 ते 69100/-
02) फायरमन : 184 जागा

पात्रता : मॅट्रिक किंवा त्याच्या समतुल्य आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि कठोर कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असणे आवश्य।

वयोमर्यादा : कमाल वय 56 वर्षे.

वेतनमान : रु. 19900 ते 63200/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज सादर करण्याचा पत्ता : संपूर्ण जाहिरात मध्ये पहा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2022

संपूर्ण जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

                                                                                        ◊ ◊ ◊ ◊  ◊ ◊ ◊ ◊  ◊ ◊ ◊ ◊  ◊ ◊ ◊ ◊

एकूण : 3000 जागा

01) नौदल अग्निवीर (SSR) : 2800 जागा 

पात्रता : (10+2) गणित आणि भौतिकशास्त्रासह एकूण 60% किंवा अधिक गुणांसह आणि यापैकी किमान एक विषय – रसायनशास्त्र / जीवशास्त्र / संगणक विज्ञान

वयोमर्यादा : 01 नोव्हेंबर 1999 ते 30 एप्रिल 2005 दरम्यान जन्मलेले उमेदवार

पगार

पहिले वर्ष : रु 30000/-
दुसरे वर्ष : रु. 33000/-
तिसरे वर्ष : रु 36500/-
चौथे वर्ष : रु 40000/-

02) नौदल अग्निवीर (MR) : 200 जागा 

पात्रता : १०वी पास

वयोमर्यादा : 01 नोव्हेंबर 1999 ते 30 एप्रिल 2005 दरम्यान जन्मलेले उमेदवार

पगार

पहिले वर्ष : रु 30000/-
दुसरे वर्ष : रु. 33000/-
तिसरे वर्ष : रु 36500/-
चौथे वर्ष : रु 40000/-

अर्ज फी : 60 रुपये + GST

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  22 जुलै 2022 (For SSR)

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  30 जुलै 2022 (For MR)

संपूर्ण जाहिरात – SSR

संपूर्ण जाहिरात – MR

ऑनलाईन अर्ज करा | लॉग इन करा 

ऑनलाईन अर्ज करा | लॉग इन करा – For MR (from 25 July)

अधिकृत संकेतस्थळ

To Read in English click Here

Leave a Reply

Your email address will not be published.