IBPS मार्फत 6128 लिपिक पदांची भरती. 28/07/2024 – मुदतवाढ
IBPS मार्फत 6128 लिपिक पदांची भरती. 28/07/2024 – मुदतवाढ

IBPS मार्फत 6128 लिपिक पदांची भरती. 28/07/2024 – मुदतवाढ

IBPS Clerk Recruitment 2024

IBPS Clerk Bharti 2024 : Institute of Banking Personal Selection has inviting application from eligible and interested applicants for 6128 Clerk Post. candidates who have interested to apply online application may be apply on or before 28th July 2024 For IBPS Clerk Bharti. for more details about this recruitment read following details and allow our website notification

IBPS मार्फत 6128 लिपिक पदांची भरती

IBPS लिपिक भरती 2024 : बँकिंग कर्मचारी निवड संस्थाने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे आणि 6128 लिपिक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार IBPS लिपिक भरती 2024 साठी 28 जुलै 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि लिपिक भर्ती साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक तपशील खालच्या लेख मध्ये वाचा.

एकूण : 6128  जागा

  • महाराष्ट्र – 590
  • गोवा – 35

पदाचे नाव: लिपिक

पात्रता : सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा : वय 20 ते .28 र्षांच्या दरम्या. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी नियमानुसार वयात सूट)

वेतनमान : नियमानुसार

अर्ज शुल्क:

  • रु 850/- सामान्य & ओबीसी साठी.
  • रु. 175/- SC/ST/PH आणि ExSM साठी.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28  जुलै 2024

ऑनलाईन अर्ज करा

संपूर्ण जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

भरतीसाठी महत्वाची तारीख / वेळापत्रक


Total : 6128+ Post

Post Name : Clerk

Qualification : Any Graduates

Age Limit : Age in between 20 to 28 years (+3 yrs for OBC and +5 yrs For SC/ST Candidates)

Pay Scale : As per rules

Job Location : Across India

Last date to apply Online : 28th July 2024

Apply Online

Details Notification

Official Website

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *