LIC India ADO Recruitment 2023 – 9394 Posts
LIC India ADO Bharti 2023 : Life Insurance Corporation of India has inviting application from eligible and interested applicants for 9394 Apprentice Development Officer (ADO) post. candidates who have interested to apply online application may be apply From 10th Feb 2023 For Pune LIC India Bharti 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification
LIC इंडिया ADO भरती 2023 – LD 10/02/2023
भारतीय आयुर्विमा महामंडळाने अधिकृत भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 9394 शिकाऊ विकास अधिकारी (ADO) पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार 10 फेब्रुवारी 2023 रोजी किंवा त्यापूर्वी LIC इंडिया भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि LIC India ADO Bharti 2023 साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खाली वाचा
एकूण : 9394 जागा
- उत्तर विभाग – 1216
- उत्तर मध्य विभाग – 1033
- पूर्व मध्य विभाग – 669
- पूर्व विभाग – 1049
- दक्षिण मध्य विभाग – 1408
- दक्षिण विभाग – 1516
- पश्चिम विभाग – 1942
पदाचे नाव : शिकाऊ विकास अधिकारी (Apprentice Development Officer – ADO)
पात्रता : कोणताही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान (SC/ST +5 वर्षे आणि OBC +3 वर्षे)
वेतनमान : रु. 35650 to Rs 90205/-
अर्ज शुल्क:
- रु 100/- SC/ST/PWD साठी
- रु 750/- इतर सर्व उमेदवारांसाठी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2023
संपूर्ण जाहिरात करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
तर मित्रानो संपूर्ण माहितीसाठी त्वरित पाहण्यासाठी आपल्या website नोटिफिकेशनला allow करा व माहिती अपडेट्स होताच लवकर मिळवा
खालील जाहिरात पण वाचा
Exam Pattern & Syllabus
01) Preliminary Exam For General Candidates
02) Preliminary Exam for LIC Agent & Employee
03) Mains Exam
खालील जाहिरात पण वाचा
LIC इंडिया 9394 ADO पदांची मेगा भरती. 10/02/2023
MPSC संयुक्त गट ब व क भरती – 8169 जागा. 14/02/2023
CRPF मध्ये 1458 पदांची १२वी पासवर भरती. 25/01/2023
SSC मार्फत 11409 MTS पदाची भरती. 17/02/2023
कृषी विभागात 759 पदांची भरती. 28th Jan 2023
SBI मध्ये 1438 लिपिक पदांची भरती. 30/01/2023
सीमा रोड संघटनेत 1099 पदांची १०वी पासवर भर्ती. 14/02/2023
पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर
मुंबई अग्निशमन दलात 910 पदांची मेगाभरती – १३ जानेवारी पासून
आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार
इंडिया पोस्ट / टपाल मध्ये 98083 पदांची १२वी पासवर भरती.
जिल्हा परिषद भरती नवीन वेळापत्रक 2023