SSC 11409 MTS Bharti 2023 :
SSC MTS Bharti 2023 : Staff Selection Commission of India has inviting application from eligible and interested applicants for 11409 MTS (Multi Tasking Staff) and Havaldar post. candidates who have interested to apply online application on or before 26 Feb 2023 For SSC MTS Bharti 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification
SSC मार्फत 11409 MTS पदाची भरती
भारताच्या कर्मचारी निवड आयोगाने अधिकृत भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 11409 MTS (मल्टी टास्किंग स्टाफ) आणि हवालदार पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार 18 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2023 पर्यंत SSC MTS Bharti साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि SSC MTS Bharti 2023 साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील वाचा
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व संपूर्ण जाहिरात लवकरच प्रकाशित होणार आहे, तर मित्रानो संपूर्ण माहितीसाठी त्वरित पाहण्यासाठी आपल्या website नोटिफिकेशनला allow करा व माहिती अपडेट्स होताच लवकर मिळवा
एकूण : 11409 जागा
पदाचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार
- MTS – 10880
- हवालदार – 529
वयोमर्यादा : 1 जानेवारी 2022 रोजी 18-25 वर्षे SC/ST +5 वर्षे आणि OBC +3 वर्षे सूट
पात्रता : मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण किंवा १०वी पास उमेदवार / त्याच्या समकक्ष.
वेतनमान : रु 5,200 ते 20,200/-
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज शुल्क :
- रु.100/- GEN/OBC,
- SC/ST/PWD/ExSM/महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक 26 फेब्रुवारी २०२३ पर्यंत
संपूर्ण जाहिरात – लवकरच उपलब्ध होईल
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – 17 जानेवारीपासून
अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व संपूर्ण जाहिरात लवकरच प्रकाशित होणार आहे, तर मित्रानो संपूर्ण माहितीसाठी त्वरित पाहण्यासाठी आपल्या website नोटिफिकेशनला allow करा व माहिती अपडेट्स होताच लवकर मिळवा
खालील जाहिरात पण वाचा
MPSC संयुक्त गट ब व क भरती – 8169 जागा. 21/02/2023 – मुदतवाढ
DVET महाराष्ट्र मध्ये 772 पदांची भरती. 09/03/2023 – मुदतवाढ
महाराष्ट्र डाक विभागात 40889 पदांची १०वी पासवर भरती. 19/02/2023
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये 1803 पदांची भरती. 26/02/2023
SSC मार्फत 11409 MTS पदाची भरती. 26/02/2023
आसाम रायफल मध्ये 616 पदांची १०वी पासवर भरती . 19/03/2023
CME पुण्यात 119 पदांची भरती. 04/03/202
पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर
मुंबई अग्निशमन दलात 910 पदांची मेगाभरती – १३ जानेवारी पासून
आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार
इंडिया पोस्ट / टपाल मध्ये 98083 पदांची १२वी पासवर भरती.
जिल्हा परिषद भरती नवीन वेळापत्रक 2023