Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
महावितरण गडचिरोली मध्ये 109 पदाची भरती. 20/02/2023
महावितरण गडचिरोली मध्ये 109 पदाची भरती. 20/02/2023

महावितरण गडचिरोली मध्ये 109 पदाची भरती. 20/02/2023

Mahavitaran Gadchiroli Bharti 2023

Mahavitaran Gadchiroli Bharti 2023 : MahaDiscom Gadchiroli has inviting application from eligible and interested applicants for 109 Electrician  / Wireman / COPA post. candidates who have interested to apply online application may be apply on or before 20th Feb 2023 For Gadchiroli Mahavitran Bharti 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification

महावितरण गडचिरोली मध्ये 109 पदाची भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महावितरण परभणी विभागाने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 109 वीजतंत्री /  तारतंत्री /संगणक चालक (COPA) पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार महावितरण भरती साठी 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि महावितरण गडचिरोली भरती साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेखात वाचा.

एकूण : 109 जागा

Trade चे नाव : 

  • वीजतंत्री (Electrician) – 54
  • वायरमन (Wireman)  – 42
  • संगणक चालक (COPA) – 13

पात्रता : 12वी उत्तीर्ण आणि वीजतंत्री (Electrician), वायरमन (Wireman), संगणक चालक (COPA) ट्रेडमध्ये ITI.

वयोमर्यादा : 18 ते 32 वर्षांच्या दरम्यान

पगार : नियमांनुसार.

नोकरी ठिकाण : गडचिरोली

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20th Feb 2023

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 22th Feb 2023

अर्ज सादर करण्यासाठी पत्ता : अधीक्षक अभियंता, संवसू मंडळ, महावितरण, गडचिरोली

संपूर्ण जाहिरात

ऑनलाइन नोंदणी करा

अधिकृत संकेतस्थळ

खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून

MPSC संयुक्त गट ब व क भरती – 8169 जागा. 14/02/2023

महाराष्ट्र डाक विभागात 40889 पदांची १०वी पासवर भरती. 16/02/2023

IB केंद्रीय गुप्तचर विभागात 1671 पदांची भरती. 17/02/2023

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये 1803 पदांची भरती. 26/02/2023

SSC मार्फत 11409 MTS पदाची भरती. 17/02/2023

सीमा रोड संघटनेत 1099 पदांची १०वी पासवर भर्ती. 14/02/2023

पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर

मुंबई अग्निशमन दलात 910 पदांची मेगाभरती – १३ जानेवारी पासून

आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार

इंडिया पोस्ट / टपाल मध्ये 98083 पदांची १२वी पासवर भरती.

जिल्हा परिषद भरती नवीन वेळापत्रक 2023

महाराष्ट्र वनरक्षक भरती – 2000 जागा

महाराष्ट्रात तब्बल 4000 तलाठी पदांची भरती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *