Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
SBI मध्ये 194 विविध पदांची भरती. 06/07/2023
SBI मध्ये 194 विविध पदांची भरती. 06/07/2023

SBI मध्ये 194 विविध पदांची भरती. 06/07/2023

State Bank of India Recruitment 2023

SBI Bharti 2023 : State Bank of India has inviting application from eligible and interested applicants for 194 FLC Counsellors and Directors post. candidates who have interested to apply online application may be apply on or before 06th July 2023  For SBI Bharti 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification

SBI मध्ये 194 विविध पदांची भरती. 06/07/2023

SBI Bharti 2023 : स्टेट बँक ऑफ इंडियाने भरती जाहिरात प्रकाशित केली आह व 194 FLC समुपदेशक आणि संचालक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार SBI भरतीसाठी 06 जुलै 2023 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. SBI भरतीसाठी वय मर्यादा, पात्रता आणि अर्ज कसा करावा यासारखे अधिक माहिती खाली वाचा.

एकूण : 194 जागा

पदाचे नाव :

  • FLC समुपदेशक – 182
  • FLC संचालक – 11

पात्रता : SBI / e-ABs / इतर PSBs / RRBs मधील स्केल I आणि त्यावरील सेवानिवृत्त अधिकारी

वयोमर्यादा : 15 जून 2023 रोजी 60 ते 63 वर्षांच्या दरम्यान वय पाहिजे

वेतनमान : रु. 35,000 ते 60,000/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 जुलै 2023

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ


Total : 194 Posts

Post Name :

  • FLC Counsellors – 182
  • FLC Directors – 11

Qualification : Officers retired in Scale I & above of SBI / e-ABs / Other PSBs / RRBs

Age Limit : Age in between 60 to 63 years as on 15th June 2023

Pay Scale : Rs 35,000 to 60,000/-

Job Location : Across India

Last date to apply : 06th July 2023

Details Notification

Apply Online

Official Website

खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून

महाराष्ट्र वनरक्षक भरती – 2417 जागा. 30/06/2023

ITBP मध्ये 458 शिपाई पदांची भरती. 26/07/2023

SSB सशस्त्र सीमा बलात 1656 पदांची भरती. 18/06/2023

IB केंद्रीय गुप्तचर विभागात 797 पदांची भरती. 23/06/2023

पशुसंवर्धन विभागात 446 पदांची भरती. 16/06/2023

महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात 512 पदांची भरती. 

भारतीय नौदलात 1456 पदांची १० व १२वी पासवर भरती. 19/06/2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *