Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
मृदा व जलसंधारण विभागात 60 गट ब पदाची भरती. 05/10/2022
मृदा व जलसंधारण विभागात 60 गट ब पदाची भरती. 05/10/2022

मृदा व जलसंधारण विभागात 60 गट ब पदाची भरती. 05/10/2022

मृदा व जलसंधारण विभागात 60 गट ब पदाची भरती.

WCD Bharti 2022 : (Water Conservation Department) जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, वाशिम यांनी 60 जलसंधारण अधिकारी (गट ब) पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार मृदा जलसंधारण विभाग भरतीसाठी 05 ऑक्टोबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी योग्य माध्यमातून त्यांचे अर्ज दाखल करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि WCD भरतीसाठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक माहिती खाली वाचा

एकूण : 60 जागा

पदाचे नाव : जलसंधारण अधिकारी (गट ब)

पात्रता : जलसंपदा / जलसंधारण / पाणीपुरवती / सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त गट ब जलसंधारण अधिकारी / अभियंता.

वयोमर्यादा :

वेतन :

नोकरी ठिकाण : वाशिम

अर्ज सादर करण्याचा पत्ता  : मृद व जलसंधारण विभाग, वाशिम जुनी नगर परिषद इमारत, अग्रसेन चौक, वाशिम – ४४४ ५०५

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 05 ऑक्टोबर 2022

संपूर्ण जाहिरात

अधिकृत संकेतस्थ

हे पण वाचा – क्लिक करून

SSC मार्फत 20000 विविध पदांची पदवीवर भरती. 05/10/2022

माजगाव डॉक मुंबईत 1041 पदांची भरती.29/09/2022

भारतीय खाद्य महामंडळात 5156 पदांची भरती. 05/10/2022

CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 पदांची भरती. 25/10/2022

SBI मध्ये 5212 लिपिक पदांची भरती. 27/09/2022

आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार

DRDO मध्ये 1901 विविध पदांची भरती. 23/09/2022

इंडिया पोस्ट / टपाल मध्ये 98083 पदांची १२वी पासवर भरती.

Leave a Reply

Your email address will not be published.