महाराष्ट्र पोलीस भरती – 17471 जागा / Police Bharti 2024
Maharashtra Police Bharti 2024 : Maharashtra Home Department issued the official recruitment notification for 17471 Police Constable, Driver and SRPF Posts. Candidates who have eligible and interested to apply Police Bharti may apply online application on or before 15th April 2024.
पोलीस भरती / Police Bharti 2022 : महाराष्ट्र पोलीस विभागाने नुकतीच रिक्त पदे जाहीर केली आहेत आणि 04th March 2024 पासून भरती सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही भरती 17471 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर /शिपाई / SRPF) पदांसाठी होणार आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे ते पोलीस भरतीसाठी अर्ज 15th April 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिक तपशील जसे की पदाची संख्या, जिल्हानिहाय रिक्त जागा, पात्रता, वयोमर्यादा आणि या भरतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखी अधिक माहित वाचण्यासाठी खालील लेख पहा.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15th April 2024
संपूर्ण जाहिरात – येथे क्लिक करा
संपूर्ण माहिती – येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करा -येथे क्लिक करा
पात्रता : 12वी पास आणि HSC किंवा समतुल्य
वयोमर्यादा : 30/11/2022 नुसार 18 ते 28 वर्षे दरम्यान (३३ वर्ष मागास प्रवर्गसाठी )
वेतनमान :
पात्रता : 12वी पास आणि HSC किंवा समतुल्य आणि ड्रायव्हिंग लायसन्स
वयोमर्यादा : 30/11/2022 नुसार 19 ते 28 वर्षे दरम्यान (३३ वर्ष मागास प्रवर्गसाठी )
वेतनमान :
पात्रता : 12वी पास आणि HSC किंवा समतुल्य
वयोमर्यादा : 30/11/2022 नुसार 18 ते 28 वर्षे दरम्यान (३३ वर्ष मागास प्रवर्गसाठी )
वेतनमान :
04) महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग – कारागृह शिपाई भरती 2024 : 1800 जागा
- पुणे : 513 जागा – संपूर्ण जाहिरात साठी येथे क्लिक करा
- मुंबई : 717 जागा – संपूर्ण जाहिरात साठी येथे क्लिक करा
- नागपूर : 255 जागा – संपूर्ण जाहिरात साठी येथे क्लिक करा
- छत्रपती संभाजीनगर : 315 जागा – संपूर्ण जाहिरात साठी येथे क्लिक करा
पात्रता : 12वी पास आणि HSC किंवा समतुल्य
वयोमर्यादा : 30/11/2022 नुसार 18 ते 28 वर्षे दरम्यान (३३ वर्ष मागास प्रवर्गसाठी )
वेतनमान :
05) बॅन्ड्समन पोलीस शिपाई : 41 जागा
- मुंबई – 24
- बुलढाणा – 09
- चंद्रपूर – 08
पात्रता : 12वी पास आणि HSC किंवा समतुल्य
वयोमर्यादा : 30/11/2022 नुसार 18 ते 28 वर्षे दरम्यान (३३ वर्ष मागास प्रवर्गसाठी )
वेतनमान :
भरती योजना – पोलीस शिपाई व बॅन्ड्समन पोलीस शिपाई
- महिला करिता – 155 cm
- पुरुष करिता – 165 cm
01) शारीरिक चाचणी : शारीरिक चाचणी ५० गुणांची घेणार येइल ते गुण खालील प्रमाणे
पुरुष उमेदवारासाठी
- 1600 मीटर धावणे – 20 गुण
- 100 मीटर धावणे – 15 गुण
- गोळाफेक – 15 गुण
महिला उमेदवारासाठी
- 800 मीटर धावणे – 20 गुण
- 100 मीटर धावणे – 15 गुण
- गोळाफेक – 15 गुण
असे एकूण ५० गुणांची घेण्यात येइल
02) लेखी चाचणी / परीक्षा : १०० गुण
लेखी चाचणीसाठी पुढील विषय समाविष्ट असतील :
- अंकगणित
- सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
- बुद्धिमत्ता चाचणी
- मराठी व्याकरण
हा पेपर मराठी भाषेत घेणार येईल आणि कालावधी ९० मिनिटे असेल.
- महिला करिता – 158 cm
- पुरुष करिता – 165 cm
01) शारीरिक चाचणी : शारीरिक चाचणी ५० गुणांची घेणार येइल ते गुण खालील प्रमाणे
पुरुष उमेदवारासाठी
- 1600 मीटर धावणे – 30 गुण
- गोळाफेक – 20 गुण
महिला उमेदवारासाठी
- 800 मीटर धावणे – 30 गुण
- गोळाफेक – 20 गुण
असे एकूण ५० गुणांची घेण्यात येइल
02) लेखी चाचणी / परीक्षा : १०० गुण
लेखी चाचणीसाठी पुढील विषय समाविष्ट असतील :
- अंकगणित
- सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
- बुद्धिमत्ता चाचणी
- मराठी व्याकरण
हा पेपर मराठी भाषेत घेणार येईल आणि कालावधी ९० मिनिटे असेल.
03) पोलीस शिपाई चालक पदाकरिता कौशल्य चाचणी
शारीरिक चाचणी झाल्यावर शारीरिक चाचणीत किमान ५०% गन मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना (किंवा १:१० या ratio ने), – कौशल्य चाचणीस पात्र होतील
- हलके मोटर वाहन चालविण्यासाठी चाचणी – २५ गुण
- जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी – २५ गुण
कौशल्य चाचणी पात्र होण्यासाठी किमान ४० गुण घ्यावे लागेल – व हि फक्त पात्र चाचणी आहे या चाचणी मधील गुण गृहीत धरल्या जाणार नाहीत
- पुरुष करिता – 168 cm
01) शारीरिक चाचणी : शारीरिक चाचणी 100 गुणांची घेणार येइल ते गुण खालील प्रमाणे
पुरुष उमेदवारासाठी
- 5 KM धावणे – 50 गुण
- 100 मीटर धावणे – 25 गुण
- गोळाफेक – 25 गुण
असे एकूण 100 गुणांची घेण्यात येइल
02) लेखी चाचणी / परीक्षा : १०० गुण
लेखी चाचणीसाठी पुढील विषय समाविष्ट असतील :
- अंकगणित
- सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
- बुद्धिमत्ता चाचणी
- मराठी व्याकरण
हा पेपर मराठी भाषेत घेणार येईल आणि कालावधी ९० मिनिटे असेल.
परीक्षा शुल्क
- Rs 450 – खुला प्रवर्गसाठी
- Rs 350 – मागास प्रवर्गसाठी
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15th April 2024
संपूर्ण जाहिरात – येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करा (From 05th March 2024)
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा