SSC मार्फत 20000 विविध पदांची पदवीवर भरती
SSC CGL Bharti 2022 : भारतीय कर्मचारी निवड आयोगाने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व सुमारे 20000 विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार SSC CGL भरतीसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि SSC CGL भरतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेखात वाचा.
एकूण जागा : 20000 (अंदाजे)
पदाचे नावं
- सहायक लेखापरीक्षा अधिकारी
- सहायक लेखाधिकारी
- सहाय्यक विभाग अधिकारी
- सहाय्यक
- आयकर निरीक्षक
- इन्स्पेक्टर
- सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी
- उपनिरीक्षक
- उपनिरीक्षक / ज्युनियर गुप्तचर अधिकारी
- विभागीय लेखापाल
- कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
- ऑडिटर
- लेखापाल
- कनिष्ठ लेखापाल
- पोस्टल असिस्टंट / शॉर्टिंग असिस्टंट
- वरिष्ठ सचिवीय सहाय्यक
- वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक
- कर सहाय्यक
- अप्पर डिव्हिजन लिपिक
- उपनिरीक्षक
पात्रता : कोणताही पदवीधर (अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात पहा)
वयोमर्यादा : वय 18 ते 32 वर्षे दरम्यान (अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात पहा)
वेतनमान :
- पद क्रमांक 01 व 02 साठी : रु 47600 ते 151100/-
- पद क्रमांक 02 ते 08 साठी : रु 44900 ते 142400/-
- पद क्रमांक 09 ते 11 साठी : रु 35400 ते 112400/-
- पद क्र १२ ते 14 साठी : रु 29200 ते 92300/-
- पद क्र 15 ते 20 साठी : रु 25500 ते 81100/-
अर्ज फी : रु 100/- (SC/ST विधार्थी सोडून)
परीक्षेचे स्वरूप :
- Tier I Examination
- Tier II Examination
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑक्टोबर 2022
संपूर्ण जाहिरात पहा – येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या भरती
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये 2212 पदांची भरती
मुंबई व गोवा विमानतळावर 427 पदांची १०वी पासवर भरती. 16/10/2022
इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक 101 पदांची भरती
सशस्त्र सीमा बलात 399 शिपाई पदांची भरती – 14/10/2022
मुंबई उच्च न्यायालयात 76 पदांची भरती. 12/10/2022
CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 पदांची भरती. 25/10/2022