माजगाव डॉक मुंबईत 512 पदांची भरती. 02/07/2024
माजगाव डॉक मुंबईत 512 पदांची भरती. 02/07/2024

माजगाव डॉक मुंबईत 512 पदांची भरती. 02/07/2024

Mazagon Dock Recruitment 2024

Mazdock Bharti 2024 : Mazagon Dock Shipbuilders Ltd has inviting application from eligible and interested applicants for 512 Apprentices Post. candidates who have interested to apply online application may be apply on or before 02nd July 2024 For Mazdock Bharti 2024. for more details about this recruitment read following details and allow our website notification

माझगाव डॉक शिपबिल्डर मुंबई भर्ती – 512 जागा

Mazdock Recruitment 2024 : माझगाव डॉक शिपबिल्डर लिमिटेड, मुंबईने 512 व्यवसाय प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार माझगाव डॉक शिपबिल्डर लिमिटेड, मुंबई भरती वर 02 जुलै 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि माझगाव भरतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक तपशील खालील लेखात वाचा.

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा

एकूण : 512 जागा

पदाचे नाव : व्यवसाय प्रशिक्षणार्थी (Apprentices)

  • Draftsman (Mech) / ड्राफ्ट्समन (मेक)
  • Electrician / इलेक्ट्रिशियन
  • Fitter / फिटर
  • Pipe Fitter / पाईप फिटर
  • Structural Fitter / स्ट्रक्चरल फिटर
  • Electronic Mechanic / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
  • COPA / कोपा
  • Carpenter / सुतार
  • RAC
  • ICTSM
  • Rigger / रिगर
  • Welder (Gas & Electric) / वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)

Qualification : 08th Class or SSC in with General Science & Mathematics and ITI in relevant Trade (08 वी किंवा एसएसस सामान्य विज्ञान आणि गणित सह व आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI)

Age Limit : Age in between 14 to 21 years as per post (14 ते 21 वर्षांच्या दरम्यान)

Stipend : Rs 3000 to 8050/- As per post (रु. 3000 ते 8050/- पदानुसार)

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 जुलै 2024

संपूर्ण जाहिरात

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *