Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
SSC मार्फ़त 26146 कॉन्स्टेबल मेगाभरती. 31/12/2023
SSC मार्फ़त 26146 कॉन्स्टेबल मेगाभरती. 31/12/2023

SSC मार्फ़त 26146 कॉन्स्टेबल मेगाभरती. 31/12/2023

SSC Constable (GD) Bharti – 26146 Posts. 31/12/2023

SSC Constable Bharti 2023 : Staff Selection commission of india has inviting application from eligible and interested applicants for 26146 Constable (GD) posts in CAPF, NIA, SSF and Rifleman in Assam Rifles. candidates who have interested to apply application may be apply from 24th Nov to 31st Dec 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification

SSC मार्फ़त 26146 कॉन्स्टेबल मेगाभरती. 31/12/2023

 भारतीय कर्मचारी निवड आयोगाने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व सुमारे 26146 कॉन्स्टेबल (GD) पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार SSC GD भरतीसाठी 24 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि SSC GD भरतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेखात वाचा.

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा

एकूण: 26146 जागा

पदाचे नाव : कॉन्स्टेबल (GD)

पात्रता : मॅट्रिक किंवा 10 वी परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा : 01/01/2023 रोजी कमाल वय 23 वर्षे (+3 वर्षे OBC आणि +5 वर्षे SC/ST)

वेतनमान : रु. 21,700/- ते रु. 69,100/-

अर्ज शुल्क : रु 100/- (महिला/SC/ST/EXSM वगळता)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31st Dec 2023

संपूर्ण जाहिरात

लॉग इन | ऑनलाइन नोंदणी करा

अधिकृत संकेतस्थळ

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा

Total : 26146 Posts

Post Name : Constable (GD)

Qualification : Matriculation or 10th Std Pass or its equivalent qualification

Age Limit : Age in between 18 to 23 years as on 01/08/2023 (Age relaxation for +5 yrs for SC/ST and +3 yrs for OBC Candidates)

Pay Scale : Rs 21,700 to 69100/-

Application Fees : Rs 100/- (except SC/ST/ESM)

Job Location : Across India

Last Date to Apply : 31st Dec 2023

Details Notification

Register Online | Apply Online 

Official Website

खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून

SBI मध्ये 8283 लिपिक पदांची भरती. 07/12/2023

आदिवासी विकास विभागात 602 विविध पदाची भरती. 13/12/2023

SSC मार्फ़त 75768 कॉन्स्टेबल मेगाभरती. 28/12/2023

ZP जिल्हा परिषद 20000 पदभरती प्रवेश पत्र उपलब्ध

पोस्ट / टपाल विभागात 1899 पदांची भरती. 09/12/2023

महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात 717 पदांची भरती. 01/12/2023

महापारेषण मध्ये 2541 विद्युत सहायक पदांची भरती. 10/12/2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *