Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
309 जागा – सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे भरती
309 जागा – सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे भरती

309 जागा – सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे भरती

CC and RCS Pune Bharti 2023

Sahakarayukta Pune Bharti 2023 : Commissioner for Cooperation and Registrar Cooperative Societies (CC & RCS) Maharashtra State, Pune has inviting application from eligible & interested applicants for 309 Various Post. candidates who have interested to apply online application may be apply on or before 21st July 2023 For CC & RCS Bharti 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification

सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे भरती – 309 जागा

CC व RCS पुणे भरती : सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था (CC & RCS) महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी 309 विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार CC व RCS पुणे भरती 2023 साठी 21 जुलै 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि CC व RCS पुणे भर्ती साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक तपशील खालच्या लेख मध्ये वाचा.

एकूण: 309 जागा

पदाचे नाव : रिक्त जागा

  • सहकारी अधिकारी श्रेणी I – 42 जागा
  • सहकारी अधिकारी श्रेणी II – 63 जागा
  • लेखापरीक्षक श्रेणी II – 07 जागा
  • सहाय्यक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपिक – 159 जागा
  • लघुलेखक (उच्च श्रेणी) – 03 जागा
  • लघुलेखक (निम्न श्रेणी) – 27 जागा
  • लघुटंकलेखक – 08 जागा

पात्रता :

  • ASO I – कला (अर्थशास्त्रसह)/ विज्ञान / वाणिज्य / कायदा / कृषी मध्ये द्वितीय श्रेणीसह पदवी
  • ASO II – कला (अर्थशास्त्रसह) / विज्ञान / वाणिज्य / कायदा / कृषी मध्ये पदवी
  • लेखापरीक्षक श्रेणी II – वाणिज्य शाखेकडील ऍडव्हान्स अकाउंटन्सी व ऑडिटिंगसह या विषयासह बी. कॉम पदवी
  • ACO / व. लिपिक – कोणताही पदवीधर / पदवी
  • लघुलेखक (उच्च श्रेणी) – SSC आणि शॉर्टहँडमध्ये 120 WPM व इंग्रजीमध्ये 40 WPM आणि मराठीमध्ये 30 WPM टायपिंगसह
  • लघुलेखक (निम्न श्रेणी) – SSC आणि शॉर्टहँडमध्ये 100 WPM व इंग्रजीमध्ये 40 WPM आणि मराठीमध्ये 30 WPM टायपिंगसह
  • लघुटंकलेखक – SSC आणि शॉर्टहँडमध्ये 80 WPM व इंग्रजीमध्ये 40 WPM आणि मराठीमध्ये 30 WPM टायपिंगसह

वेतनमान :

  • ASO I – रु. 38600 ते 122800 + भत्ते
  • ASO II – रु. 35400 ते 112400 + भत्ते
  • लेखापरीक्षक श्रेणी II – रु. 35400 ते 112400 + भत्ते
  • ACO / व. लिपिक – रु 25500 ते 81100 + भत्ते
  • लघुलेखक (उच्च श्रेणी) – रु 41800 ते 132300 + भत्ते
  • लघुलेखक (निम्न श्रेणी) – रु. 38600 ते 122800 + भत्ते
  • लघुटंकलेखक – रु 25500 ते 81100 + भत्ते

वयोमर्यादा :

  • सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी कमाल वय 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वय 43 वर्षे

अर्ज शुल्क :

  • रु. 1000/- सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी
  • रु. 900/- आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2023

संपूर्ण जाहिरात

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ


Total : 309 Posts

Post Name : Vacancy

  1. Assistant Officer Category I – 42 Posts
  2. Assistant Officer Category II – 63 Posts
  3. Auditor Category II – 07 Posts
  4. Assistant Cooperative Officer / Senior Clerk – 159 Posts
  5. Stenographer / Shorthand (Higher Grade) – 03 Posts
  6. Stenographer (Lower Grade) – 27 Posts
  7. Typist – 08 Posts

Qualification :

  1. ASO I – Degree with Second Grade in Arts with Economics / Science / Commerce / Law / Agriculture
  2. ASO II – Degree in Arts with Economics / Science / Commerce / Law / Agriculture
  3. Auditor Category II – B. Com with Advanced Accountancy and Auditing 
  4. ACO / Sr Clerk – Any Graduate
  5. Stenographer (HG) – SSC and 120 WPM in Shorthand with Typing 40 wpm in English & 30 wpm in Marathi
  6. Stenographer (LG) – SSC and 100 WPM in Shorthand with Typing 40 wpm in English & 30 wpm in Marathi
  7. Typist – SSC and 80 WPM in Shorthand with Typing 40 wpm in English & 30 wpm in Marathi

Pay Scale : 

  1. ASO I – Rs 38600 to 122800 + Allowances
  2. ASO II – Rs 35400 to 112400 + Allowances
  3. Auditor Category II – Rs 35400 to 112400 + Allowances
  4. ACO / Sr Clerk – Rs 25500 to 81100 + Allowances
  5. Stenographer (HG) – Rs 41800 to 132300 + Allowances
  6. Stenographer (LG) – Rs 38600 to 122800 + Allowances
  7. Typist – Rs 25500 to 81100 + Allowances

Age Limit : 

  • Maximum age 38 years for General Category Candidates
  • Maximum age 43 years For Reserved Category Candidates

Application Fees :

  • Rs 1000/- For General Category Candidates
  • Rs 900/- For Reserved Category Candidates

Job Location : Across Maharashtra

Last Date to apply : 21st July 2023

Details Notification

Apply Online

Official Website

खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून

महापारेषण मध्ये 3129 पदांची भरती

माजगाव डॉक मुंबईत 466 पदांची भरती. 26/07/2023

पश्चिम रेल्वे मुंबईत 3624 पदांची भरती. 27/07/2023

महाराष्ट्रात तब्बल 4644 तलाठी पदांची भरती. 17/07/2023

ITBP मध्ये 458 शिपाई पदांची भरती. 26/07/2023

IBPS मार्फत 4045 लिपिक पदांची भरती. 21/07/2023

SSC मार्फत 1558 MTS पदाची भरती. 21/07/2023

महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात 512 पदांची भरती. 

महाराष्ट्र कोतवाल पदांची भरती सुरु.

महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका व मदतनीस पदाची भरती सुरु

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *