महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात 717 पदांची भरती. 04/12/2023
महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात 717 पदांची भरती. 04/12/2023

महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात 717 पदांची भरती. 04/12/2023

महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात 717 पदांची भरती 

MED Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने 717 लघुलेखक, लघुटंकलेखक, जवान, जवान नि वाहन चालक व चपराशी पदासाठी पात्र आणि इच्छुक अर्जदारांकडून अर्ज मागवले आहेत. ज्या उमेदवारांना अर्ज करण्याची इच्छा आहे त्यांनी MED भरतीसाठी 04 डिसेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरतीबद्दल अधिक माहितीसाठी खालील लेखमध्ये वाचा आणि आमच्या वेबसाइट अधिसूचनास परवानगी द्या

Maharashtra Excise Dept Bharti 2023

MED Bharti 2023  : Maharashtra State Excise, Government of Maharashtra has inviting application from eligible and interested applicants for 717 Stenographer (Shorthand, shorthand typist), Constable, Driver and Peon Post. candidates who have interested to apply Online application may be apply on or before 04th Dec 2023 For MED Bharti. for more details about this recruitment read following details and allow our website notification.

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा

एकूण : 717 जागा

पदाचे नाव :

 • लघुलेखक (निमश्रेणी) – 05 जागा
 • लघुटंकलेखक – 18 जागा
 • जवान, राज्य उत्पादन शुल्क – 568 जागा
 • जवान-नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क – 73 जागा
 • चपराशी – 53 जागा

पात्रता :

 • लघुलेखक (निमश्रेणी) – i) १०वी पास ii) लघुलेखनाची गती 100 WPM iii) मराठी टंकलेखनाची गती 30 wpm किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती 40 wpm
 • लघुटंकलेखक – i) १०वी पास ii) लघुलेखनाची गती 80 WPM iii) मराठी टंकलेखनाची गती 30 wpm किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती 40 wpm
 • जवान, राज्य उत्पादन शुल्क – १०वी पास
 • जवान-नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क – i) ०७वी पास ii) वाहन चालवण्याचा परवाना (किमान हलके वाहन)
 • चपराशी – किमान १०वी पास

वयोमर्यादा : किमान 18 वर्ष व कमाल 40 वर्ष (43 वर्ष मागासवर्गीय साठी)

पगार :

 • Rs 41800 to 132300/- लघुलेखक (निमश्रेणी) पदासाठी
 • Rs 25,500 to 81,100/- लघुटंकलेखक पदासाठी
 • Rs  21,700 to 69,100/- जवान & जवान-नि- वाहनचालक पदासाठी
 • Rs 15,000 to 47,600/- चपराशी पदासाठी

शारीरिक पात्रता :

 • उंची – i) 165 सेमी (पुरुष) ii) 160 सेमी (महिला)
 • छाती : i)  79 – 84 सेमी (पुरुष) ii) लागू नाही (महिला)
 • वजन : i) लागू नाही (पुरुष) ii) 50 किलो (महिला)

परीक्षा स्वरूप

अर्ज शुल्क

नौकरीची ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 डिसेंबर 2023

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज लॉगिन करण्यासाठी येथे क्लिक करा

Official Website


खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून

 

SBI मध्ये 8283 लिपिक पदांची भरती. 07/12/2023

महाराष्ट्र सर्व जिल्हा न्यायालयात 5793 पदांची भरती.

IB केंद्रीय गुप्तचर विभागात 995 पदांची भरती. 15/12/2023

आदिवासी विकास विभागात 602 विविध पदाची भरती. 13/12/2023

SSC मार्फ़त 75768 कॉन्स्टेबल मेगाभरती. 28/12/2023

ZP जिल्हा परिषद 20000 पदभरती प्रवेश पत्र उपलब्ध

पोस्ट / टपाल विभागात 1899 पदांची भरती. 09/12/2023

महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात 717 पदांची भरती. 01/12/2023

महापारेषण मध्ये 2541 विद्युत सहायक पदांची भरती. 10/12/2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *