ITBP मध्ये 108 विविध पदांची भरती 2022
ITBP Bharti 2022 : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्समध्ये 108 कॉन्स्टेबल (शिपाई) पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार ITBP Bharti साठी 01 ऑक्टोम्बर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. पात्रता, वयोमर्यादा आणि ITBP भरती 2022 साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेखात वाचा.
एकूण: 108 जागा
पदाचे नाव : कॉन्स्टेबल (हवालदार)
- कॉन्स्टेबल (सुतार) – 56
- कॉन्स्टेबल (मेसन) – 31
- कॉन्स्टेबल (प्लंबर) – 21
पात्रता:
- मॅट्रिक किंवा समतुल्य
- मेसन / कारपेंटर / प्लंबर मध्ये एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम
वयोमर्यादा : वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान (सरकारी नियमानुसार SC/ST/OBC साठी उच्च वयात सूट)
वेतनमान : रु. 21,700 ते 69,100/-
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01ऑक्टोम्बर 2022 – मुदतवाढ
हे पण वाचा – क्लिक करून
SSC मार्फत 20000 विविध पदांची पदवीवर भरती. 05/10/2022
माजगाव डॉक मुंबईत 1041 पदांची भरती.29/09/2022
भारतीय खाद्य महामंडळात 5156 पदांची भरती. 05/10/2022
CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 पदांची भरती. 25/10/2022
SBI मध्ये 5212 लिपिक पदांची भरती. 27/09/2022
आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार
DRDO मध्ये 1901 विविध पदांची भरती. 23/09/2022
इंडिया पोस्ट / टपाल मध्ये 98083 पदांची १२वी पासवर भरती.
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
एकूण : 48 जागा
01) असिस्टंट कमांडंट : 11 जागा
पात्रता : ऑटोमोबाईल विषयापैकी एक म्हणून यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमधील बॅचलर पदवी
वयोमर्यादा : कमाल वय 30 वर्षे.
वेतनमान : रु. 56,100 ते 1,77,500/-
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 सप्टेंबर 2022
ऑनलाइन नोंदणी करा (10 ऑगस्ट पासून) | लॉग इन
02) उपनिरीक्षक (निरीक्षक): 37 जागा
पात्रता : मॅट्रिक / १०वी पास किंवा समतुल्य
वयोमर्यादा : 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान.
वेतनमान : रु. 35,400 ते 1,12,400/-
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2022
संपूर्ण जाहिरात
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत