Mahatransco Recruitment 2023
Mahatransco Bharti 2023 : Maharashtra State Electricity Transmission Company ltd has inviting application for 3129 Various posts. Candidate who interested to apply this recruitment may apply online application on or before Available soon. More details like no of posts, post name, qualification, pay scale, exam fees, exam patter, exam syllabus and etc are the given below article
महापारेषण भर्ती / महापारेषण मध्ये 3129 पदांची भरती.
Mahatransco Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेडने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व विविध पदांच्या 3129 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार / अर्जदार ऑनलाइन अर्ज करू शकतात, अर्ज करण्याची लिंक व अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल . अधिक माहिती जसे की पदांची संख्या, पदाचे नाव, पात्रता, वेतनश्रेणी, परीक्षा शुल्क, परीक्षा पॅटर, परीक्षा अभ्यासक्रम आणि इ. खाली दिलेला लेखात वाचा.
तर मित्रानो नवीन भरती जाहिरात / संपूर्ण माहितीसाठी त्वरित पाहण्यासाठी आपल्या website नोटिफिकेशनला allow करा व माहिती अपडेट्स होताच लवकर मिळवा
एकूण : 3129 जागा
पदाचे नाव :
- कार्यकारी संचालक (प्रकल्प) – 01
- मुख्य अभियंता (पारेषण) – 01
- अधीक्षक अभियंता (पारेषण) – 02
- महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) – 01
- कार्यकारी अभियंता (पारेषण) – 26
- अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) – 137
- उपकार्यकारी अभियंता (पारेषण) – 39
- सहाय्यक अभियंता (पारेषण) – 390
- सहाय्यक अभियंता (दूरसंचार) – 06
- वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम) – 144
- तंत्रज्ञ I (ट्रान्स सिस्टम) – 198
- तंत्रज्ञ II (ट्रान्स सिस्टम) – 313
- सहाय्यक तंत्रज्ञ – 1870
- टायपिस्ट (मराठी) – 01
पात्रता :
वयोमर्यादा :
वेतनमान :
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच उपलब्ध
Total : 3129 Posts
Post Name :
- Executive Director (Project) – 01
- Chief Engineer (Transmission) – 01
- Superintending Engineer (Transmission) – 02
- General Manager (Finance & Accounts) – 01
- Executive Engineer (Transmission) – 26
- Additional Executive Engineer (Transmission) – 137
- Deputy Executive Engineer (Transmission) – 39
- Assistant Engineer (Transmission) – 390
- Assistant Engineer (Telecommunication) – 06
- Senior Technician (Trans System) – 144
- Technician I (Trans System) – 198
- Technician II (Trans System) – 313
- Assistant Technician – 1870
- Typist (Marathi) – 01
Qualification :
Age Limit :
Pay Scale :
Job Location : Across India
Last date to apply : Available Soon
खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून
महाराष्ट्र वनरक्षक भरती – 2417 जागा. 30/06/2023
पश्चिम रेल्वे मुंबईत 3624 पदांची भरती. 27/07/2023
महाराष्ट्रात तब्बल 4644 तलाठी पदांची भरती. 17/07/2023
ITBP मध्ये 458 शिपाई पदांची भरती. 26/07/2023
महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात 512 पदांची भरती.
महाराष्ट्र कोतवाल पदांची भरती सुरु. 03/04/2023
महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका व मदतनीस पदाची भरती सुरु