महाराष्ट्रात तब्बल 4644 तलाठी पदांची भरती. 17/07/2023
महाराष्ट्रात तब्बल 4644 तलाठी पदांची भरती. 17/07/2023

महाराष्ट्रात तब्बल 4644 तलाठी पदांची भरती. 17/07/2023

Maharashtra Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023 :Revenue and Forest Department, Government of Maharashtra has inviting application from eligible and interested applicants for 4644 Talathi post. candidates who have interested to apply onlinee application may be apply from 26th June to 17th July 2023 For Talathi Bharti. for more details about this recruitment read following details and allow our website notification.

महाराष्ट्रात तब्बल 4644 तलाठी पदांची भरती.

Maharashtra Talathi Bharti 2023 : नमस्कार विधार्थी मित्रानो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या official website वरती आज आपण महाराष्ट तलाठी भरती बदल पाहणार आहोत.
      महसूल व वन विभाग अंतर्गत येणार तलाठी पदांच्या एकूण 4644 जागा भरणार येणार आहे. या भरती बदल आज या लेख मध्ये बोलणार आहोत. तर मित्रानो हि एक मोठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला माहित असेल तलाठी भरती 2019 मध्ये झाली होती त्यानंतर तलाठी भरती आता होणार आहे, 

महसूल व वन विभागने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 4644 तलाठी पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार तलाठी भरती 2023 साठी 26 जून पासून ते 17 जुलै 2023 प्रयन्त किंवा त्यापूर्वी त्यांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि या भरतीसाठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक माहिती खालील लेखात वाचा.

Sr No विभाग नाव मंजूर पदे रिक्त पदे स्थायी पदे अस्थायी पदे
01 पुणे 2543 787 1620 923
02 नाशिक 2118 985 1364 754
03 कोकण 1445 838 1014 431
04 अमरावती 2326 288 1806 520
05 औरंगाबाद 2533 941 1523 1010
06 नागपूर 1671 707 1247 424
  Total 12636 4644 8574 4062

विभाग / जिल्हा

पुणे विभाग : 787

पुणे – 383

सातारा – 153

सांगली – 98

सोलापूर – 197

कोल्हापूर – 56

नाशिक विभाग : 985
नाशिक – 268

धुळे – 205

नंदुरबार – 54

जळगाव – 208

अहमदनगर – 250

कोकण विभाग : 838

ठाणे – 65

पालघर – 142

रायगड – 241

रत्नागिरी – 185

सिंधुदुर्ग – 143

मुंबई शहर – 19

मुंबई उपनगर – 43

अमरावती विभाग : 288

अमरावती – 56

अकोला – 41

यवतमाळ – 123

वाशीम – 19

बुलढाणा – 49

औरंगाबाद विभाग : 941
औरंगाबाद – 161

जालना – 118

परभणी – 105

हिंगोली – 78

नांदेड – 119

बीड – 187

लातूर – 63

उस्मानाबाद – 110

नागपूर विभाग : 707
नागपूर – 177

वर्धा – 78

भंडारा – 67

गोंदिया – 60

चंद्रपूर – 167

गडचिरोली – 158

एकूण जागा : 4644

पदाचे नाव (Post Name) : तलाठी (Talathi)

पात्रता (Qualification) : कोणताही शाखेतील पदवी & MS-CIT (Any Graduate / Degree with MS-CIT Certificates)

वयोमर्यादा (Age Limit ) : 18 ते 38 वर्ष  (43 वर्ष मागास प्रवर्गासाठी ) as on 17/07/2023

पगार (Pay Scale) : RS 25,500 to 81100/-

अर्ज शुल्क (Application Fees) :

  • रु. 1000/- अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी (General Category Candidates)
  • रु. 900/- आरक्षित श्रेणीसाठी (Reserved Category Candidates)
  • रु 0/- ExSM साठी (Ex Service Man Candidates)

परीक्षेचे सवरुप (Exam Pattern)

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17/07/2023

संपूर्ण जाहिरात – पहा इथे

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून

महाराष्ट्र वनरक्षक भरती – 2417 जागा. 30/06/2023

पश्चिम रेल्वे मुंबईत 3624 पदांची भरती. 27/07/2023

ITBP मध्ये 458 शिपाई पदांची भरती. 26/07/2023

IB केंद्रीय गुप्तचर विभागात 797 पदांची भरती. 23/06/2023

महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात 512 पदांची भरती. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *