Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
महावितरण जळगाव मध्ये 140 पदाची भरती. 24/02/2023
महावितरण जळगाव मध्ये 140 पदाची भरती. 24/02/2023

महावितरण जळगाव मध्ये 140 पदाची भरती. 24/02/2023

Mahavitaran Jalgaon Bharti 2023

Mahavitaran Jalgaon Bharti 2023 : MahaDiscom Jalgaon has inviting application from eligible and interested applicants for 140 Electrician  / Wireman / Computer Operator post. candidates who have interested to apply online application may be apply on or before 24th Feb 2023 For Jalgaon Mahavitran Bharti 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification

महावितरण जळगाव मध्ये 140 पदाची भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महावितरण जळगाव विभागाने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 140 वीजतंत्री /  तारतंत्री /संगणक चालक (COPA) पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार महावितरण भरती साठी 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि महावितरण गडचिरोली भरती साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेखात वाचा.

एकूण : 140 जागा

Trade चे नाव : 

  • वीजतंत्री (Electrician) – 88
  • वायरमन (Wireman)  – 35
  • संगणक चालक (COPA) – 17

पात्रता : 10वी उत्तीर्ण आणि वीजतंत्री (Electrician), वायरमन (Wireman), संगणक चालक (COPA) ट्रेडमध्ये ITI.

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान

पगार : नियमांनुसार.

नोकरी ठिकाण : जळगाव

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 24th Feb 2023

अर्ज सादर करण्यासाठी पत्ता : लघु प्रशिक्षण केंद्र (STC), महाराष्ट्र राज्य विधुत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विधुत भवन, MIDC जळगाव – 425003

संपूर्ण जाहिरात

ऑनलाइन नोंदणी करा

अधिकृत संकेतस्थळ

खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून

MPSC संयुक्त गट ब व क भरती – 8169 जागा. 14/02/2023

महाराष्ट्र डाक विभागात 40889 पदांची १०वी पासवर भरती. 16/02/2023

IB केंद्रीय गुप्तचर विभागात 1671 पदांची भरती. 17/02/2023

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये 1803 पदांची भरती. 26/02/2023

SSC मार्फत 11409 MTS पदाची भरती. 17/02/2023

सीमा रोड संघटनेत 1099 पदांची १०वी पासवर भर्ती. 14/02/2023

पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर

मुंबई अग्निशमन दलात 910 पदांची मेगाभरती – १३ जानेवारी पासून

आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार

इंडिया पोस्ट / टपाल मध्ये 98083 पदांची १२वी पासवर भरती.

जिल्हा परिषद भरती नवीन वेळापत्रक 2023

महाराष्ट्र वनरक्षक भरती – 2000 जागा

महाराष्ट्रात तब्बल 4000 तलाठी पदांची भरती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *