Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
जळगाव अंगणवाडीत 31 सेविका व मदतनीस पदांची भरती.
जळगाव अंगणवाडीत 31 सेविका व मदतनीस पदांची भरती.

जळगाव अंगणवाडीत 31 सेविका व मदतनीस पदांची भरती.

Jalgaon Anganwadi bharti 2023

Jalgaon Anganwadi Bharti 2023 : Integrated Child Development Service (ICDS), Jalgaon Under Women and Child Development Department (WCD Dept), Government of Maharashtra has inviting application from eligible and interested applicants for 31 Anganwadi Sevika and Madatnis post. candidates who have interested to apply offline application(By Hand) may be apply on or before 08th April 2023 For Anganwadi Jalgaon Bharti. for more details about this recruitment read following details and allow our website notification.

जळगाव अंगणवाडीत 31 सेविका व मदतनीस पदांची भरती.

जळगाव अंगणवाडी भरती 2023 :  महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) जळगावने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 31 अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार जळगाव अंगणवाडी भरती 2023 साठी 08 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यापूर्वी  त्यांचा अर्ज टपाल द्वारे किंवा हाताने अर्ज सादर करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि या भरतीसाठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक माहिती खालील लेखात वाचा.

एकूण : 31 जागा

01) अंगवाडी सेविका ( Worker) : 03 जागा 

पात्रता : 12वी पास (उच्च पात्रता असेलेल्या उमेदवाराला प्राधान्य)

वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान (विधवेसाठी 40 वर्षे)

पगार : Rs 8325/- (अंगणवाडीची पट संख्या पाहून)

02) मदतनीस (Helper) : 28 जागा 

पात्रता : 12वी पास (उच्च पात्रता असेलेल्या उमेदवाराला प्राधान्य)

वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान (विधवेसाठी 40 वर्षे)

पगार : Rs 4425/- (अंगणवाडीची पट संख्या पाहून)

निवड पद्धत : 100 Marks

75 गुण : उमेदवाराच्या शैक्षणिक गुण पत्रिकांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे 

25 गुण – अतिरिक्त :

  • 10 गुण – विधवा / अनाथ
  • 10 गुण – अनुसूचित जाती जमाती
  • 05 गुण – इतर मागास प्रवर्ग / विमुक्त जाती / भटक्या जमाती / आर्थिक दृष्टया दुर्बल / विशेष मागास प्रवर्ग –
  • 05 गुण – अंगणवाडी सेविका / मदतनीस पदाचा ०२ वर्षाचा अनुभव असल्यास

Note : उमेदवार त्या जिल्ह्यातील गावचा/ वसाहतचा /ग्रामपंचायतचा /शहराचा रहिवासी असावा

नोकरीचे ठिकाण :  मुक्ताईनगर (जळगाव)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08th एप्रिल 2023

अर्ज सादर करण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी (2), एकात्मिक बाल विकास सेवा योजना, मुक्ताईनगर,  जळगाव 

संपूर्ण जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून

महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका व मदतनीस पदाची भरती सुरु

CRPF मध्ये 9212 पदांची 10वी पासवर भरती. 25/04/2023

SSC मार्फत 5369 पदांची भरती. 27/03/2023

पुणे महानगरपालिका मध्ये 320 पदांची भरती. 28/03/2023

BSF मध्ये 1284 पदांची 10वी पासवर भरती. 27/03/2023

ब्रह्न्मुंबई महानगरपालिकेत 135 पदांची भरती. 31/03/2023

यंत्र इंडिया लि महाराष्ट्रात 5395 पदाची १०वी पासवर भर्ती. 28/03/2023

पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर

आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार

इंडिया पोस्ट / टपाल मध्ये 98083 पदांची १२वी पासवर भरती.

जिल्हा परिषद भरती नवीन वेळापत्रक 2023

महाराष्ट्र वनरक्षक भरती – 2000 जागा

महाराष्ट्रात तब्बल 4000 तलाठी पदांची भरती

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *