Brihnmumbai Mahangarpalika Bharti 2023
MCGM Bharti 2023 : Municipal Corporation of Greater Mumbai also know as Brihnmumbai Mahangarpalika has inviting application from eligible and interested applicants for 226 Junior Stenographer post. candidates who have interested to apply online application may be apply on or before 04 Sept 2023 For BMC Bharti 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification
ब्रह्न्मुंबई महानगरपालिकेत 226 पदांची भरती.
BMC Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 226 कनिष्ठ लघुलेखक पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी 04 सेप्टम्बर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि बृहन्मुंबई महानगरपालिका भरती साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक तपशील खालील लेखात वाचा.
एकूण: 226 जागा
पदाचे नाव : कनिष्ठ लघुलेखक
पात्रता : कोणतेही पदवीधर आणि मराठीत ३० WPM व इंग्रजीत ४० WPM टायपिंग आणि इंग्रजी व मराठी मध्ये शॉर्टहँड ८० WPM
वेतनमान : रु. 25,500 ते 81,100/-
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान (राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी 43 वर्षे)
अर्ज शुल्क :
- रु. 1000/- सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी
- रु. 900/- आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 04 सेप्टम्बर 2023
Total : 226 Posts
Post Name : Junior Stenographer
Qualification : Any Graduates with Typing 30 WPM in Marathi & 40 WPM in English and Shorthand 80 WPM in English and Hindi
Pay Scale : Rs 25,500 to 81,100/-
Age Limit : Age in between 18 to 38 years (43 years for reserved category candidates)
Application Fees :
- Rs 1000/- For General Category Candidates
- Rs 900/- For Reserved Category Candidates
Job Location : Mumbai
Last date to apply : 04th Sept 2023
खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून
ZP जिल्हा परिषद मध्ये 20000+ पदांची मेगाभर्ती. 25/08/2023
IBPS मार्फत 3049 PO/MT पदांची भरती. 21/08/2023
महाराष्ट्र नगरपरिषद मध्ये 1782 पदांची भरती. 20/08/2023
डाक विभागात 30041 पदांची १०वी पासवर भरती. 23/08/2023
मनरेगा अंतर्गत महाराष्ट्रात 3000 पदांची १०वी पासवर भर्ती. 18/08/2022
महाराष्ट्र कोतवाल पदांची भरती सुरु. 28/08/2023
एकलव्य मॉडेल निवासी शाळेत 6329 पदांची भरती. 18/08/2023
पनवेल महानगरपालिका मध्ये 377 पदांची भरती. 17/08/2023
SSC मार्फत 1324 कनिष्ठ अभियंता पदांची भरती. 16/08/2023
महाराष्ट्र वन विभाग भरती प्रवेशपत्र उपलब्ध
1744+ कृषी सेवक पदांची महाराष्ट्रात भरती