Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
पुणे महानगरपालिकेत 54 पदांची भरती. 01/09/2022
पुणे महानगरपालिकेत 54 पदांची भरती. 01/09/2022

पुणे महानगरपालिकेत 54 पदांची भरती. 01/09/2022

पुणे महानगरपालिका भरती 2022 – 54 जागा  

Pune Mahanagarpalika Bharti 2022 : पुणे महानगरपालिकेने 54 योग शिक्षक भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार पुणे महानगरपालिका भरतीसाठी 01 सप्टेंबर 2022 रोजी निवडीसाठी येऊ शकतात. पात्रता, वयोमर्यादा आणि पुणे भरती साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक तपशील खालील लेखात वाचा.

एकूण : 54 जागा

पदाचे नाव : योग शिक्षक

पात्रता : योग शिक्षकाचे प्रमाणपत्र

वयोमर्यादा : 18 ते 45 वर्षे.

मानधन : रु 250/- प्रति सत्र

नोकरी ठिकाण : पुणे

वॉक – इन निवडीची तारीख  : ०१ सप्टेंबर २०२२ (सकाळी ११ ते दुपारी ३)

स्थळ : IHFWS पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सर्वे नं ७७०/३, बकरे अव्हेन्यू, गल्ली क्र. ७, कॅसमास बँकांच्या समोर, भांडारकर रोड, पुणे ४४१ 005

संपूर्ण जाहिरात

अधिकृत संकेतस्थळएकूण : 444 जागा

01) विधी अधिकारी : 04 पदे

 • पात्रता : कायदा / विधी शाखेची पदवी व किमान ०५ वर्षांच्या अनुभव
 • वयोमर्यादा : कमाल वय ३८ वर्षे (४३ वर्षे मागास प्रवर्गसाठी)
 • पगार : रु ४१,८०० ते १,३२,३००/-

02) लिपिक टंकलेखक : 200 पदे

 • पात्रता : SSC / 10वी पास व मराठीत 30 wpm & इंग्रजीमध्ये 40 wpm टंकलेखन.
 • वयोमर्यादा : कमाल वय ३८ वर्षे (४३ वर्षे मागास प्रवर्गसाठी)
 • पगार : रु १९,९०० ते ६३,२००/-

03) कनिष्ठ अभियंता : 144 पदे

 • पात्रता : स्थापत्य / यांत्रिक / ऑटोमोबाईल / ट्रान्स्पोर्टशन अँड हायवे इंजिनिअरिंगमधील पदवी / पदविका व 03 / 05 वर्षांच्या अनुभव
 • वयोमर्यादा : कमाल वय ३८ वर्षे (४३ वर्षे मागास प्रवर्गसाठी)
 • पगार : रु. 38,600 ते 1,22,800/-

04) सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक: 100 पदे

 • पात्रता : SSC किंवा त्याच्या समतुल्य & सर्व्हेवर कोर्से किंवा त्याच्या समतुल्य व 05 वर्षांचा अनुभव.
 • वयोमर्यादा : कमाल वय ३८ वर्षे (४३ वर्षे मागास प्रवर्गसाठी)
 • पगार : रु २९,२०० ते ९२,३००/-

 

नोकरी ठिकाण : पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2022

संपूर्ण जाहिरात

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

पुणे महानगरपालिका भरतीसाठी मोबाइल मधुन ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

एकूण : 113 पद

पदाचे नाव : जागा

 1. प्राध्यापक – 07
 2. सहयोगी प्राध्यापक – 12
 3. सहाय्यक प्राध्यापक – 31
 4. संख्याशास्त्रज्ञ – 02
 5. ट्युटर / डेमॉनस्ट्रेटर – 16
 6. सिनिअर रेसिडेन्ट्स – 12
 7. जुनिअर रेसिडेन्ट्स – 30
 8. अपघात वैद्यकीय अधिकारी – 03

पात्रता : MBBS / MD / MS / DNB

वय : वर्ष

 1. प्राध्यापक – 50
 2. सहयोगी प्राध्यापक – 45
 3. सहाय्यक प्राध्यापक – 40
 4. संख्याशास्त्रज्ञ– 38
 5. ट्युटर / डेमॉनस्ट्रेटर – 38
 6. सिनिअर रेसिडेन्ट्स – 45
 7. जुनिअर रेसिडेन्ट्स – 38
 8. अपघात वैद्यकीय अधिकारी – 40

पगार : 

 1. प्राध्यापक – Rs 1,50,000/-
 2. सहयोगी प्राध्यापक – Rs 1,20,000/-
 3. सहाय्यक प्राध्यापक – Rs 70,000/-
 4. संख्याशास्त्रज्ञ – Rs 50,000/-
 5. ट्युटर / डेमॉनस्ट्रेटर – Rs 50,000/-
 6. सिनिअर रेसिडेन्ट्स – Rs 59,000/-
 7. जुनिअर रेसिडेन्ट्स – Rs 54,000/-
 8. अपघात वैद्यकीय अधिकारी – Rs 60,000/-

नोकरी ठिकाण : पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जुलै 2022

संपूर्ण जाहिरात

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Reply

Your email address will not be published.