Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
भारतीय नौदलात 1456 पदांची १० व १२वी पासवर भरती. 19/06/2023 – मुदतवाढ
भारतीय नौदलात 1456 पदांची १० व १२वी पासवर भरती. 19/06/2023 – मुदतवाढ

भारतीय नौदलात 1456 पदांची १० व १२वी पासवर भरती. 19/06/2023 – मुदतवाढ

Indian Navy (SSR MR) Recruitment 2023.

Indian Navy (SSR/MR) Bharti 2023 : Indian Navy has inviting application from eligible and interested applicants for 1465 SSR and MR Posts under the 02/2023 Batch. candidates who have interested to apply online application may be apply From 29th May to 19th June 2023 For Indian Navy (SSR/MR) Bharti. for more details about this recruitment read following details and allow our website notification

भारतीय नौदलात 1456 पदांची १० व १२वी पासवर भरती..

Indian Navy Bharti : भारतीय नौदलाने 02/2023 बॅच अंतर्गत 1465 SSR आणि MR पदांसाठी पात्र आणि इच्छुक अर्जदारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र अर्जदार या भरतीसाठी 29 मे पासून ते 19 जून 2023 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि भारतीय नौदल भरती साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक तपशी खालील लेखात वाचा.

एकूण: 1465 जागा

01) अग्निवीर SSR : 1365 जागा

पात्रता : गणित आणि भौतिकशास्त्रासह 10+2 परीक्षा आणि त्यापैकी किमान एक विषय – रसायनशास्त्र / जीवशास्त्र / संगणक विज्ञान

वयोमर्यादा : ०१ नोव्हेंबर २००२ ते ३० एप्रिल २००६ दरम्यान जन्मलेले उमेदवार (दोन्ही तारखांसह)

वेतनमान / सेवा निधी :

01 ल्या वर्षे – 30,000/-
02 ऱ्या – 33,000/-
03 ऱ्या – 36500/-
04 थ्या – 40,000/-

०२) अग्निवीर एमआर : १०० जागा

पात्रता : मॅट्रिक / 10वी पास / एसएससी किंवा त्याच्या समकक्ष

वयोमर्यादा : ०१ नोव्हेंबर २००२ ते ३० एप्रिल २००६ दरम्यान जन्मलेले उमेदवार (दोन्ही तारखांसह)

वेतनमान / सेवा निधी :

01 ल्या वर्षे – 30,000/-
02 ऱ्या – 33,000/-
03 ऱ्या – 36500/-
04 थ्या – 40,000/-

निवड पद्धत / निवड प्रक्रिया :

  • पहिला टप्पा (संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा) – 100 गुण – विषय – इंग्रजी, विज्ञान, गणित आणि सामान्य विज्ञान.
  • दुसऱ्या टप्पा : (लेखी परीक्षा, पीएफटी आणि वैद्यकीय)

अर्ज फी : रु 550/- + GST

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जून 2023 – मुदतवाढ 

ऑनलाइन अर्ज करा 

संपूर्ण जाहिरात खाली पहा

अधिकृत संकेतस्थळ



Total : 1465 Posts

01) Agniveer SSR : 1365 Posts

Qualification : 10+2 examination with Maths & Physics and at least one of those subject – chemistry / Biology / Computer Science

Age Limit : Candidates born between 01st Nov 2002 – 30th April 2006 (Both Dates inclusive)

Pay Scale / Seva Nidhi :

  • 01 yrs – 30,000/-
  • 02 yrs – 33,000/-
  • 03 yrs – 36500/-
  • 04 yrs – 40,000/-

02) Agniveer MR : 100 Posts

Qualification : Matriculation / 10th pass / SSC or its equivalent

Age Limit : Candidates born between 01st Nov 2002 – 30th April 2006 (Both Dates inclusive)

Pay Scale / Seva Nidhi :

  • 01 yrs – 30,000/-
  • 02 yrs – 33,000/-
  • 03 yrs – 36500/-
  • 04 yrs – 40,000/-

Mode of Selection / Selection Process : 

  • Stage I (Computer Based Online Examination) – 100Marks – Subject – English, Science, Mathematics and General Science.
  • State II : (Written Examination, PFT and Medical)

Application Fees : Rs 550/- + GST

Job Location : Across India

Last date to apply : 19th June 2023

Apply Online

Details Notification 

खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून

महाराष्ट्र वनरक्षक भरती – 2417 जागा. 30/06/2023

ITBP मध्ये 458 शिपाई पदांची भरती. 26/07/2023

SSB सशस्त्र सीमा बलात 1656 पदांची भरती. 18/06/2023

IB केंद्रीय गुप्तचर विभागात 797 पदांची भरती. 23/06/2023

पशुसंवर्धन विभागात 446 पदांची भरती. 16/06/2023

महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात 512 पदांची भरती. 

भारतीय नौदलात 1456 पदांची १० व १२वी पासवर भरती. 19/06/2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *