Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
पशुसंवर्धन विभागात 800+ पदांची १२वी वर भरती. 09/09/2022
पशुसंवर्धन विभागात 800+ पदांची १२वी वर भरती. 09/09/2022

पशुसंवर्धन विभागात 800+ पदांची १२वी वर भरती. 09/09/2022

पशुसंवर्धन विभागात 800+ पदांची १२वी पासवर भरती Pashusanvardhan Vibhag Bharti 2022 – 800+ Posts

विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प अंतर्गत पशुसंवर्धन विभाग, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड, मु फार्म लिमिटेड यांचा संयुक्त विद्यमाने विदर्भ व मराठवाडातील दुग्ध उत्पादक शेतकरी करीत संतुलित आहार सल्ला कार्यक्रम अंतर्गत नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला बुलढाणा, यवतमाळ, जालना, नांदेड व लातूर जिल्हयातील विशिष्ट गावकरीता LRP (स्थानिक जाणकार व्यक्ती) व जिल्हाकरिता क्लस्टर कॉर्डीनेटर आणि टेक्निकल ऑफिसर या पदासाठी मु फॉर्म प्रा. लिमिटेड द्वारे इच्छुक उमेदवाराचे अर्ज मागविण्यात येत आहे.
      असे प्रत्येक गावामध्ये एक LRP नियुक्त करण्यात येणार आहे, तुमच्या गावाचं नाव पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व पहा.

लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच प्रत्येक जिल्हा मध्ये ०१ क्लस्टर कॉर्डीनेटर पदभरती करण्यात येणार आहे, असे सर्व एकूण 09 जिल्हा साठी हि भरती करण्यात येणार आहे, ते जिल्हा पुढील प्रमाणे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला बुलढाणा, यवतमाळ, जालना, नांदेड व लातूर.
                तसेच टेक्निकल ऑफिसर पदांची भरती करण्यात येणार आहे, असे सर्व मिळून 800+ जागा भरण्यात येणार आहे.
तर चला पाहूया, या पदासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर सर्व काही  “असेच नवनवीन जाहिरात पाहण्यासाठी आपल्या Website नोटिफिकेशनला सुब्स्क्रिब / Subscribe करा”

पदाचे नाव :

 • LRP (स्थानिक जाणकार व्यक्ती)
 • क्लस्टर समन्वयक / क्लस्टर कॉर्डीनेटर
 •  टेक्निकल ऑफिसर

पात्रता :

LRP (स्थानिक जाणकार व्यक्ती) :

 • किमान १२ वी पास.
 • इंग्रजी लिहता वाचता आले पाहिजे.
 • कॉलेज करणारा नसावा.
 • मदर डेअरी सहायक व पशु डॉ. नसावे.
 • स्वतःचा Android मोबाईल असावा.
 • स्वतःची मोटार सायकल असावी.
 • स्वतः च्या गावामध्ये मदर डेअरी चे दुध कलेक्शन सेन्टर असावे. 

क्लस्टर कॉर्डीनेटर :

 • B. Sc Agri 
 • शेतकरी प्रशिक्षणातील किमान 1 वर्षाचा अनुभव
 • स्वतःचा लॅपटॉप आणि बाईक
 • MS MS Excel चांगले ज्ञान
 • डेअरी क्षेत्राचे चांगले ज्ञान.

टेक्निकल ऑफिसर :

 • B. V. Sc / M. V. Sc
 • शेतकरी प्रशिक्षणातील किमान 02 वर्षाचा अनुभव
 • स्वतःचा लॅपटॉप आणि बाईक
 • MS MS Excel चांगले ज्ञान

वयोमर्यादा :

पगार :

LRP (स्थानिक जाणकार व्यक्ती) : Rs 8500 पर्यंत प्रति महिना   (प्रति पशु ७० रुपये)

जिल्हाकरिता क्लस्टर कॉर्डीनेटर : Rs 30,000/-

टेक्निकल ऑफिसर : Rs 45,000/-

कामाचे स्वरूप

LRP (स्थानिक जाणकार व्यक्ती) : 
१. कामासाठी २ ते ३ गावं दिले जातील
२. दिलेल्या गावातील ४५-५० दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या १००-१२० जनावरांना आहार संतुलनचा सल्ला देणे.
३. पशुंच्या कानाला बिल्ला मारणे.
४. दुध काढण्याच्या वेळेस शेतकऱ्याच्या गोठ्यावरती जाऊन प्रत्येक पशु चा चारा व दुध मोजणे.
५. प्रत्येक पशुचा दुधाचा नमुना घेऊन त्याचा डेअरी वरती जाऊन फॅट व एस.एन.एफ चेक करणे.
६. गोळा केलेल्या माहिती नुसार अँप मध्ये फॉमुलेशन करून शेतकऱ्याला सल्ला देणे.
७. एक महिन्यानंतर परत त्या पशुचा चारा, दुध मोजुन व फॅट, एस.एन.एफ चेक करून पुन्हा त्यांना सल्ला देणे.
८. मु.फार्म अँप बद्दल शेतकऱ्यांना माहिती देणे.

क्लस्टर कॉर्डीनेटर

1. LRP ची ओळख आणि प्रशिक्षण. (स्थानिक संसाधन व्यक्ती)
2. गावोगावी जनजागृती कार्यक्रम राबवणे.
3. 25 -30 LRP चे निरीक्षण.
4. शेतकर्‍यांच्या दारापाशी नियमित फील्ड भेट आणि LRPs द्वारे केलेले क्रॉस-चेकिंग काम.
5. शेतकऱ्यांना संतुलित आहार आणि जनावरांना स्टॉल फीडिंगसाठी प्रेरित करा.
6. LRP ची मासिक आढावा बैठक आयोजित करा.
7. शेतकऱ्यांमध्ये MoooFarm अॅपचा प्रचार
8. जिल्हा समन्वयक/तांत्रिक अधिकारी यांना दैनिक आणि साप्ताहिक अहवाल देणे.

टेक्निकल ऑफिसर :

1. RBP चे नियोजन आणि अंमलबजावणी.
2. LRP ची ओळख आणि प्रशिक्षण. (स्थानिक संसाधन व्यक्ती)
3. ग्राम जागृती कार्यक्रम राबवणे.
4. क्लस्टर समन्वयक आणि LRPs च्या कामाचे निरीक्षण करणे.
5. शेतकर्‍यांच्या दारात नियमित फील्ड भेट आणि टीमने केलेले क्रॉस-चेकिंग काम
6. शेतकऱ्यांना संतुलित आहार आणि जनावरांना स्टॉल फीडिंगसाठी प्रेरित करा.
7. क्लस्टर समन्वयकांची मासिक आढावा बैठक आयोजित करा.
8. शेतकऱ्यांमध्ये MoooFarm अॅपचा प्रचार
9. मासिक अहवाल तयार करणे.
10. राज्य व्यवस्थापकास दैनिक आणि साप्ताहिक अहवाल देणे.

नौकरीची ठिकाण : नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला बुलढाणा, यवतमाळ, जालना, नांदेड व लातूर संपूर्ण जिल्हाभर 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 सप्टेंबर 2022

इच्छुक अर्जदार खलील लिंक वर क्लिक करून अर्ज दाखल करू शकतात.

स्थानिक जाणकार व्यक्ती LPR – येथे क्लिक करा

जिल्हाकरिता क्लस्टर कॉर्डीनेटर – येथे क्लिक करा

टेक्निकल ऑफिसर – येथे क्लिक करा

जिल्हाची लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात

“असेच नवनवीन जाहिरात पाहण्यासाठी आपल्या Website नोटिफिकेशनला सुब्स्क्रिब / Subscribe करा”

हे पण वाचा – क्लिक करून
आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार
DRDO मध्ये 1901 विविध पदांची भरती. 23/09/2022
इंडिया पोस्ट / टपाल मध्ये 98083 पदांची १२वी पासवर भरती.
DVET महाराष्ट्र मध्ये 1457 पदांची १०वी व ITI वर भरती. 07/09/2022
भारतीय खाद्य महामंडळात 113 पदांची भरती. 26/09/2022
नाशिक महानगरपालिकेत 318 पदांची भरती. 06/09/2022
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 386 पदांची भरती. 09/09/2022
BSF मध्ये 1635 पदांची 12वी पासवर भरती. 19/09/2022

Leave a Reply

Your email address will not be published.