सशस्त्र सीमा बलात 399 शिपाई पदांची भरती
SSB Bharti 2022 : गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सशस्त्र सीमा बल Sashstra Seema Bal यांनी भरती जाहिरात प्रकाशित / जारी केली आहे व स्पोर्ट कोटा अंतर्गत 399 शिपाई / कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार SSB Bharti साठी 14 ऑक्टोबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी योग्य माध्यमातून त्यांचे अर्ज दाखल करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि SSB भरतीसाठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक माहित खाली पहा.
एकूण : 399 जागा
पदाचे नाव : शिपाई / कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
पात्रता : १०वी पास / मॅट्रिक किंवा समतुल्य व क्रीडा पात्रता
वयोमर्यादा : 18 ते 23 वर्षे (राखीव )
वेतनमान : रु 21,700/-
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख: 14 ऑक्टोबर 2022
अर्ज सादर करण्याचा पत्ता : PDF मध्ये पहा
हे पण वाचा – क्लिक करून
SSC मार्फत 20000 विविध पदांची पदवीवर भरती. 05/10/2022
माजगाव डॉक मुंबईत 1041 पदांची भरती.29/09/2022
मुंबई उच्च न्यायालयात 76 पदांची भरती. 12/10/2022
भारतीय खाद्य महामंडळात 5156 पदांची भरती. 05/10/2022
CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 पदांची भरती. 25/10/2022
SBI मध्ये 5212 लिपिक पदांची भरती. 27/09/2022