CC and RCS Pune Bharti 2023
Sahakarayukta Pune Bharti 2023 : Commissioner for Cooperation and Registrar Cooperative Societies (CC & RCS) Maharashtra State, Pune has inviting application from eligible & interested applicants for 309 Various Post. candidates who have interested to apply online application may be apply on or before 21st July 2023 For CC & RCS Bharti 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification
सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे भरती – 309 जागा
CC व RCS पुणे भरती : सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था (CC & RCS) महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी 309 विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार CC व RCS पुणे भरती 2023 साठी 21 जुलै 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि CC व RCS पुणे भर्ती साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक तपशील खालच्या लेख मध्ये वाचा.
एकूण: 309 जागा
पदाचे नाव : रिक्त जागा
- सहकारी अधिकारी श्रेणी I – 42 जागा
- सहकारी अधिकारी श्रेणी II – 63 जागा
- लेखापरीक्षक श्रेणी II – 07 जागा
- सहाय्यक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपिक – 159 जागा
- लघुलेखक (उच्च श्रेणी) – 03 जागा
- लघुलेखक (निम्न श्रेणी) – 27 जागा
- लघुटंकलेखक – 08 जागा
पात्रता :
- ASO I – कला (अर्थशास्त्रसह)/ विज्ञान / वाणिज्य / कायदा / कृषी मध्ये द्वितीय श्रेणीसह पदवी
- ASO II – कला (अर्थशास्त्रसह) / विज्ञान / वाणिज्य / कायदा / कृषी मध्ये पदवी
- लेखापरीक्षक श्रेणी II – वाणिज्य शाखेकडील ऍडव्हान्स अकाउंटन्सी व ऑडिटिंगसह या विषयासह बी. कॉम पदवी
- ACO / व. लिपिक – कोणताही पदवीधर / पदवी
- लघुलेखक (उच्च श्रेणी) – SSC आणि शॉर्टहँडमध्ये 120 WPM व इंग्रजीमध्ये 40 WPM आणि मराठीमध्ये 30 WPM टायपिंगसह
- लघुलेखक (निम्न श्रेणी) – SSC आणि शॉर्टहँडमध्ये 100 WPM व इंग्रजीमध्ये 40 WPM आणि मराठीमध्ये 30 WPM टायपिंगसह
- लघुटंकलेखक – SSC आणि शॉर्टहँडमध्ये 80 WPM व इंग्रजीमध्ये 40 WPM आणि मराठीमध्ये 30 WPM टायपिंगसह
वेतनमान :
- ASO I – रु. 38600 ते 122800 + भत्ते
- ASO II – रु. 35400 ते 112400 + भत्ते
- लेखापरीक्षक श्रेणी II – रु. 35400 ते 112400 + भत्ते
- ACO / व. लिपिक – रु 25500 ते 81100 + भत्ते
- लघुलेखक (उच्च श्रेणी) – रु 41800 ते 132300 + भत्ते
- लघुलेखक (निम्न श्रेणी) – रु. 38600 ते 122800 + भत्ते
- लघुटंकलेखक – रु 25500 ते 81100 + भत्ते
वयोमर्यादा :
- सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी कमाल वय 38 वर्षे
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वय 43 वर्षे
अर्ज शुल्क :
- रु. 1000/- सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी
- रु. 900/- आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2023
Total : 309 Posts
Post Name : Vacancy
- Assistant Officer Category I – 42 Posts
- Assistant Officer Category II – 63 Posts
- Auditor Category II – 07 Posts
- Assistant Cooperative Officer / Senior Clerk – 159 Posts
- Stenographer / Shorthand (Higher Grade) – 03 Posts
- Stenographer (Lower Grade) – 27 Posts
- Typist – 08 Posts
Qualification :
- ASO I – Degree with Second Grade in Arts with Economics / Science / Commerce / Law / Agriculture
- ASO II – Degree in Arts with Economics / Science / Commerce / Law / Agriculture
- Auditor Category II – B. Com with Advanced Accountancy and Auditing
- ACO / Sr Clerk – Any Graduate
- Stenographer (HG) – SSC and 120 WPM in Shorthand with Typing 40 wpm in English & 30 wpm in Marathi
- Stenographer (LG) – SSC and 100 WPM in Shorthand with Typing 40 wpm in English & 30 wpm in Marathi
- Typist – SSC and 80 WPM in Shorthand with Typing 40 wpm in English & 30 wpm in Marathi
Pay Scale :
- ASO I – Rs 38600 to 122800 + Allowances
- ASO II – Rs 35400 to 112400 + Allowances
- Auditor Category II – Rs 35400 to 112400 + Allowances
- ACO / Sr Clerk – Rs 25500 to 81100 + Allowances
- Stenographer (HG) – Rs 41800 to 132300 + Allowances
- Stenographer (LG) – Rs 38600 to 122800 + Allowances
- Typist – Rs 25500 to 81100 + Allowances
Age Limit :
- Maximum age 38 years for General Category Candidates
- Maximum age 43 years For Reserved Category Candidates
Application Fees :
- Rs 1000/- For General Category Candidates
- Rs 900/- For Reserved Category Candidates
Job Location : Across Maharashtra
Last Date to apply : 21st July 2023
खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून
महापारेषण मध्ये 3129 पदांची भरती
माजगाव डॉक मुंबईत 466 पदांची भरती. 26/07/2023
पश्चिम रेल्वे मुंबईत 3624 पदांची भरती. 27/07/2023
महाराष्ट्रात तब्बल 4644 तलाठी पदांची भरती. 17/07/2023
ITBP मध्ये 458 शिपाई पदांची भरती. 26/07/2023
IBPS मार्फत 4045 लिपिक पदांची भरती. 21/07/2023
SSC मार्फत 1558 MTS पदाची भरती. 21/07/2023
महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात 512 पदांची भरती.
महाराष्ट्र कोतवाल पदांची भरती सुरु.
महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका व मदतनीस पदाची भरती सुरु