SSC 1558 MTS Bharti 2023 :
SSC MTS Bharti 2023 : Staff Selection Commission of India has inviting application from eligible and interested applicants for 1558 MTS (Multi Tasking Staff) and Havaldar post. candidates who have interested to apply online application on or before 21st July 2023 For SSC MTS Bharti 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification
SSC मार्फत 1558 MTS पदाची भरती
भारताच्या कर्मचारी निवड आयोगाने अधिकृत भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 1158 MTS (मल्टी टास्किंग स्टाफ) आणि हवालदार पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार 21 July 2023 पर्यंत SSC MTS Bharti साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि SSC MTS Bharti 2023 साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील वाचा
तर मित्रानो असेच नवं नवीन जाहिरात त्वरित पाहण्यासाठी आपल्या website नोटिफिकेशनला allow करा व माहिती अपडेट्स होताच लवकर मिळवा
एकूण : 1558 जागा
पदाचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार
- MTS – 1198
- हवालदार – 360
वयोमर्यादा :
- CBN साठी 01 ऑगस्ट 2023 रोजी वय 18 ते 25 वर्षे दरम्यान
- CBIC साठी 01 ऑगस्ट 2023 रोजी वय 18 ते 27 वर्षे दरम्यान
- OBC साठी +3 वर्षे आणि SC/ST साठी +5 वर्षे वयात सूट
पात्रता : मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण किंवा १०वी पास उमेदवार / त्याच्या समकक्ष.
वेतनमान : रु 5,200 ते 20,200/-
अर्ज शुल्क :
- रु.100/- GEN/OBC,
- SC/ST/PWD/ExSM/महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक २१ जुलै २०२३ पर्यंत
संपूर्ण जाहिरात – पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Total : 1558 Posts
Post Name : Vacancy
- MTS (Multi Tasking Staff) – 1198
- Havaldar – 360
Qualification : Matriculation or 10th class pass or its equivalent
Age Limit :
- As on 01st Aug 2023 age in between 18 to 25 years for CBN
- As on 01st Aug 2023 age in between 18 to 27 years for CBIC
- Age relaxation +3 yrs for OBC & +5 yrs for SC/ST
Pay Scale :
Application Fees : Rs 100/- (Except SC/ST/PWD/Women Candidates)
Job Location : Across India
Last date to apply : 21st July 2023
खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून
महाराष्ट्र वनरक्षक भरती – 2417 जागा. 03/07/2023
महापारेषण मध्ये 3129 पदांची भरती
IBPS मार्फत 6000 लिपिक पदांची भरती. 21/07/2023
पश्चिम रेल्वे मुंबईत 3624 पदांची भरती. 27/07/2023
महाराष्ट्रात तब्बल 4644 तलाठी पदांची भरती. 17/07/2023
ITBP मध्ये 458 शिपाई पदांची भरती. 26/07/2023
महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात 512 पदांची भरती.
महाराष्ट्र कोतवाल पदांची भरती सुरु. 03/04/2023
महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका व मदतनीस पदाची भरती सुरु