Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 386 लिपिक व विविध पदांची भरती. 19/09/2022
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 386 लिपिक व विविध पदांची भरती. 19/09/2022

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 386 लिपिक व विविध पदांची भरती. 19/09/2022

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 386 पदांची भरती.

PCMC भरती 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी यांनी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे व 386 विविध गट ब आणि गट क पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक आणि पात्र अर्जदार पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीसाठी 19 सप्टेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेखात दिली आहे – Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2022

एकूण : 386 जागा

पदाचे नाव :

 • अतिरिक्त कायदा सल्लागार – 01
 • विधी अधिकारी – 01
 • उप मुख्य अग्निशमन अधिकारी – 01
 • विभागीय अग्निशमन अधिकारी – 01
 • उद्यान अधीक्षक – 01
 • सहाय्यक उद्यान अधीक्षक – 02
 • उद्यान निरीक्षक – 01
 • हॉर्टिकल्चर सुपरवायझर – 08
 • कोर्ट लिपिक – 02
 • अनिमल किपर – 02
 • समाज सेवक – 03
 • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 41
 • लिपिक – 213
 • आरोग्य निरीक्षक – 13
 • कनिष्ट अभियंता (स्थापत्य) – 75
 • कनिष्ट अभियंता (विधुत) – 18

पात्रता :

 • अतिरिक्त कायदा सल्लागार – Rs 44900 to 142400
 • विधी अधिकारी – Rs 41800 to 132300
 • उप मुख्य अग्निशमन अधिकारी – Rs 56100 to 177500
 • विभागीय अग्निशमन अधिकारी – Rs 9300 to 34800/-
 • उद्यान अधीक्षक – Rs 41800 to 132300
 • सहाय्यक उद्यान अधीक्षक – Rs 35,400 to 112400
 • उद्यान निरीक्षक – Rs 29000 to 92300/-
 • हॉर्टिकल्चर सुपरवायझर – Rs 29000 to 92300/-
 • कोर्ट लिपिक – Rs 19900 to 63200/-
 • अनिमल किपर – Rs 16,600 to 52,400/-
 • समाज सेवक – Rs 34400 to 112400/-
 • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – Rs 19900 to 63200/-
 • लिपिक – Rs 19900 to 63200/-
 • आरोग्य निरीक्षक – Rs 25,500 to 81100/-
 • कनिष्ट अभियंता (स्थापत्य) – Rs 38600 to 122800 / 41800 to 132300
 • कनिष्ट अभियंता (विधुत) –

वय :  18 ते 38 दरम्यान. (आरक्षित वर्गासाठी ४३ वर्षे)

पगार :

 • अतिरिक्त कायदा सल्लागार – कायदा पदवीधर किमान ०७ वर्षांचा  अनुभव आणि MS-CIT .
 • विधी अधिकारी – कायदा पदवीधर किमान 05 वर्षांचा  अनुभव आणि MS-CIT .
 • उप मुख्य अग्निशमन अधिकारी – कोणतेही पदवीधर / BE अग्निशामक अभियांत्रिकी आणि MS-CIT
 • विभागीय अग्निशमन अधिकारी – कोणत्याही शाखेतील पदवीधर व बी.ई फायर.
 • उद्यान अधीक्षक – बी.एससी (B.Sc) कृषी / फलोत्पादन / वनीकरण & किमान 05 वर्षांचा अनुभव आणि MS-CIT.
 • सहाय्यक उद्यान अधीक्षक – बी.एससी (B.Sc) कृषी / फलोत्पादन / वनीकरण & किमान 05 वर्षांचा अनुभव आणि MS-CIT.
 • उद्यान निरीक्षक – बी.एससी (B.Sc) कृषी / फलोत्पादन / वनीकरण & किमान 05 वर्षांचा अनुभव आणि MS-CIT.
 • हॉर्टिकल्चर सुपरवायझर – बी.एससी कृषी / फलोत्पादन / वनीकरण किमान 05 वर्षांचा अनुभव आणि एमएस-सीआयटी
 • कोर्ट लिपिक – कोणताही कायदा पदवीधर & मराठीत 30 wpm आणि इंग्रजीमध्ये 40 wpm टायपिंगसह
 • अनिमल किपर – पशुवैद्यकीय विषयात पदवीधर & किमान 05 वर्षांच्या अनुभवासह 
 • समाज सेवक – PG in MSW आणि MS-CIT मध्ये 
 • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – प्रमाणपत्र अभ्यासक्रम / डिप्लोमा / बीई/ सिव्हिल इंजिनीअरिंग / बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये डिप्लोमा बीई
 • लिपिक – कोणताही पदवीधर & मराठीत 30 wpm आणि इंग्रजीमध्ये 40 wpm टायपिंगसह.
 • आरोग्य निरीक्षक – कोणताही पदवीधर & प्रमाणपत्र अभ्यासक्रमासह 
 • कनिष्ट अभियंता (स्थापत्य) – बी.ई स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये 
 • कनिष्ट अभियंता (विधुत) – बी.ई इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये

अर्ज शुल्क:

 • रु 800/- आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी 
 • रु. 1000/- खुल्या / सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी

नोकरी ठिकाण : पिंपरी – चिंचवड (पुणे)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 सप्टेंबर 2022 19 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्ज करा

मुदतवाढ नोटीस

लहान जाहिरात

संपूर्ण जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

विडिओ जाहिरात पाण्यासाठी येथे क्लिक करा

One comment

Leave a Reply

Your email address will not be published.