Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
DVET महाराष्ट्र 1456 पदभरती निकाल व उत्तरतालिका उपलब्ध
DVET महाराष्ट्र 1456 पदभरती निकाल व उत्तरतालिका उपलब्ध

DVET महाराष्ट्र 1456 पदभरती निकाल व उत्तरतालिका उपलब्ध

DVET महाराष्ट्र 1456 पदभरती निकाल व उत्तरतालिका उपलब्ध

DVET Bharti Result / Nikal / Answer Key : Directorate of Vacational Education and Training Maharashtra / व्हेकेशनल एज्युकेशन आणि ट्रेनिंग संचालनालय महाराष्ट्र राज्यने आताच 1457 ग्रुप C पदांच्या (क्राफ्ट इन्स्ट्रक्टर / Craft Instructor) भरतीसाठी उत्तर तालिका / आन्सर रिस्पॉन्स शीट जारी केले आहेत. ह्या भरतीसाठी पात्र उमेदवारकडून / विद्यार्थ्याकडून ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये अर्ज मागविण्यात आले होते व आज DVET महाराष्ट्राने परीक्षेचे निकाल किंवा उत्तर तालिका जारी केले आहेत. ज्या उमेदवारांनी / विद्यार्थ्यानि या भरतीसाठी यशस्वीरित्या अर्ज केला आहे व परिक्षया दिली आहेत ते आजपासून त्यांचे उत्तर पाहू शकतात. या भरतीशी संबंधित अधिक तपशील खालील लेखात वाचा.

उत्तर तालिका पाहण्याची शेवटची तारीख ०६ ओकत २०२२ आहे

उत्तर तालिका पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Click Here – येथे क्लिक करा  

हे पण वाचा – क्लिक करून

SSC मार्फत 20000 विविध पदांची पदवीवर भरती. 05/10/2022

माजगाव डॉक मुंबईत 1041 पदांची भरती.29/09/2022

सशस्त्र सीमा बलात 399 शिपाई पदांची भरती – 14/10/2022

मुंबई उच्च न्यायालयात 76 पदांची भरती. 12/10/2022

भारतीय खाद्य महामंडळात 5156 पदांची भरती. 05/10/2022

CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 पदांची भरती. 25/10/2022

SBI मध्ये 5212 लिपिक पदांची भरती. 27/09/2022

आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार

इंडिया पोस्ट / टपाल मध्ये 98083 पदांची १२वी पासवर भरती.

Leave a Reply

Your email address will not be published.