Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
रेल्वे 1 लाख ग्रुप D पदभरती निकाल व उत्तरतालिका उपलब्ध
रेल्वे 1 लाख ग्रुप D पदभरती निकाल व उत्तरतालिका उपलब्ध

रेल्वे 1 लाख ग्रुप D पदभरती निकाल व उत्तरतालिका उपलब्ध

रेल्वे 1 लाख ग्रुप D पदभरती निकाल व उत्तरतालिका उपलब्ध

Indian Railway Group D Result 2022 / Answer Key

Railway Group D Bharti Result 2022 / Nikal : रेल्वे भर्ती सेल / रेल्वे भर्ती बोर्डाने 1 लाख ग्रुप डी (Group D) विविध पदांसाठी परीक्षेच्या निकाल व उत्तर तालिका लवकरच जाहीर करणार आहे. या भरतीसाठी 17 Aug 2022 पासून ते 11th Oct 2022 असे अनेक टप्प्यात परीक्षा घेतली होती. ज्या उमेदवारांनी RRB Group D (Railway Group D Bharti 2021) भरतीसाठी अर्ज केला आहे व त्यांनी परीक्षा दिलीआहेत असे सर्व विधार्थी आता त्याचे निकाल लवकरच पाहू शकतात.
      ग्रुप D भरती निकाल व उत्तर तालिका पाहण्यासाठी लिंक लवकरच उपलबध होईल, तो पर्यन्त तुम्ही सर्व विधार्थी आपल्या Official Website भेट देते राहा व Official Website नोटिफिकेशन Allow / Subscribe करा

रेल्वे भरती – ग्रुप D – १ लाख पदभरती निकाल / Result डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर करा.

येथे क्लिक करा लवकरच उपलब्ध होईल 

रेल्वे भरती – ग्रुप D – १ लाख पदभरती उत्तरतालिका / Answer Key डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर करा

येथे क्लिक करा – लवकरच उपलब्ध होईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *