Yantra India Limited Nagpur Bharti 2023
YIL Nagpur Bharti 2023 : Yantra India Limited Ambajhari, Nagpur has inviting application from eligible and interested applicants for 5395 Apprentices post. candidates who have interested to apply online application may be apply on or before 14th April 2023 For Pune YIL Nagpur Bharti 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification
यंत्र इंडिया लि महाराष्ट्रात 5395 पदाची १०वी पासवर भर्ती
यंत्र इंडिया लिमिटेड अंबाझरी, नागपूरने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 5395 शिकाऊ उमेदवार (ट्रेड अप्रेंटिस) पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार / अर्जदार 14 एप्रिल 2023 तारीख पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि YIL Nagpur Bharti साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खाली वाचा.
जर तुह्माला आमच्या सोबत कनेक्ट (Connect) राहायचे असेल तर आपल्या site नोटिफिकेशन Allow करा.
एकूण: 5395 जागा
- ITI – 3508 जागा
- Non ITI (ITI नसलेल्या) – 1887 जागा
महाराष्ट्रात – 1551 जागा
पदाचे नाव (Post Name) : ट्रेड अप्रेंटिस / शिकाऊ (Trade Apprentices)
Trade चे नाव (ITI साठी)
- फिटर
- इलेक्ट्रिशियन
- परिचर
- मशिनिस्ट
- टर्नर
- वेल्डर
- कोपा
- प्लंबर
- सुतार
- मेकॅनिक – एसी आणि रेफ
- फाउंड्रीमॅन
- व इतर पदे – जाहिरात पहा
पात्रता (Qualification / Education Eligibility) :
- ITI साठी – 10वी / SSC उत्तीर्ण किंवा समतुल्य आणि संबंधित मध्ये ITI
- Non ITI साठी (ITI नसलेले) : 10वी / SSC उत्तीर्ण विज्ञान आणि गणित विषयात किमान 40% गुणांसह किंवा समतुल्य
वयोमर्यादा (Age Limit ) : वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान (+5 वर्ष SC/ST साठी आणि +3 वर्षे OBC साठी)
मानधन (Stipend) :
- ITI साठी- रु 7000/-
- Non ITI साठी: रु 6000/-
अर्ज शुल्क (Application Fees ) :
- रु 200/- UR/OBC उमेदवारांसाठी
- रु 100/- SC/ST/महिला/PWD/इतर उमेदवारांसाठी
निवड पद्धत :
१०वी च्या गुणांच्या आधार वर निवड केली जाईल (मेरिट लिस्ट लागले )
ITI व Non ITI विधार्थीची मेरिट लिस्ट वेगवेगळा लागेल
नोकरी ठिकाण : नागपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 एप्रिल 2023
खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून
महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका व मदतनीस पदाची भरती सुरु
1439+ कृषी सेवक पदांची महाराष्ट्रात मेगा भरती
महाराष्ट्रात 5575 आशा सेविका पदाची भरती. 31/03/2023
CRPF मध्ये 9212 पदांची 10वी पासवर भरती. 25/04/2023
मुंबई उच्च न्यायालयात 133 पदांची भरती. 07/04/2023
EPFO कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन मध्ये 2859 पदांची भरती. 27/04/2023
ब्रह्न्मुंबई महानगरपालिकेत 135 पदांची भरती. 31/03/2023
यंत्र इंडिया लि महाराष्ट्रात 5395 पदाची १०वी पासवर भर्ती. 30/03/2023
पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर
आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार