Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
महाराष्ट्रात 5575 आशा सेविका पदाची भरती. 31/03/2023
महाराष्ट्रात 5575 आशा सेविका पदाची भरती. 31/03/2023

महाराष्ट्रात 5575 आशा सेविका पदाची भरती. 31/03/2023

Maharashtra Asha Worker Bharti 2023

Asha Worker Bharti 2023 : Greater Mumbai Municipal corporation also know as Brihanmumbai Municipal Corporation (BMC) has inviting application from eligible and interested applicants for 5575 Asha Worker posts. candidates who have interested to apply Offline application may be apply on or before 31st March 2023 For Asha Worker Bharti 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification

महाराष्ट्रात 5575 आशा सेविका पदाची भरती. 31/03/2023

आशा सेविका भरती : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व  5575 आशा सेविका पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 31 मार्च 2023 रोजी किंवा त्यापूर्वी  हाताने अर्ज दाखल करू शकतात. पात्रता, वयोमर्यादा, आशा सेविका भरतीसाठी अर्ज कसा करायचा & या भरतीबद्दल अधिक माहिती खालील लेखात वाचा व असेच नवं नवीन जाहिराती पाहण्यासाठी आमच्या वेबसाइटवरील नोटिफिकेशन परवानगी द्या / allow करा .

एकूण : 5575 जागा

पदाचे नाव : आशा सेविका

पात्रता : १०वी पास / साक्षर असावी

वयोमर्यदा : २५ ते ४५ वर्ष

मानधन : Rs 6000/-

नौकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2023

अर्ज करण्याचा पत्ता : विभागीय वैधकीय आरोग्य अधिकारी कार्यालय (ए ते टि विभाग कार्यालय), ब्रहन्मुंबई

संक्षिप्त जाहिरात

संपूर्ण जाहिरात

खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून

महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका व मदतनीस पदाची भरती सुरु

1439+ कृषी सेवक पदांची महाराष्ट्रात मेगा भरती

CRPF मध्ये 9212 पदांची 10वी पासवर भरती. 25/04/2023

मुंबई उच्च न्यायालयात 133 पदांची भरती. 07/04/2023

EPFO कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन मध्ये 2859 पदांची भरती. 27/04/2023

SSC मार्फत 5369 पदांची भरती. 27/03/2023

ब्रह्न्मुंबई महानगरपालिकेत 135 पदांची भरती. 31/03/2023

पुणे महानगरपालिका मध्ये 320 पदांची भरती. 28/03/2023

BSF मध्ये 1284 पदांची 10वी पासवर भरती. 27/03/2023

यंत्र इंडिया लि महाराष्ट्रात 5395 पदाची १०वी पासवर भर्ती. 28/03/2023

पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर

आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार

इंडिया पोस्ट / टपाल मध्ये 98083 पदांची १२वी पासवर भरती.

जिल्हा परिषद भरती नवीन वेळापत्रक 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *