Maharashtra Krushi Sevek Bharti – 1439 Posts
Krushi Sevak Bharti 2023 : Department of Agriculture, Govt of Maharashtra has inviting application from eligible and interested applicants for 1439 Agriculture Assistant (Krushi Sevak) post. candidates who have interested to apply online application may be apply From Available Within 15 day For Krushi Sevak Bharti 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification
1439+ कृषी सेवक पदांची महाराष्ट्रात मेगा भरती
कृषी सेवक भरती 2023 : महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 1439+ कृषी सेवक पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार / अर्जदार कृषी सेवक भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात – ऑनलाइन अर्ज 15 दिवसांच्या आत उपलब्ध होईल . वयोमर्यादा, अत्यावश्यक पात्रता आणि कृषी विभाग भरतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खाली वाचा
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व संपूर्ण जाहिरात उद्या प्रकाशित होणार आहे, तर मित्रानो संपूर्ण माहितीसाठी त्वरित पाहण्यासाठी आपल्या website नोटिफिकेशनला allow करा व माहिती अपडेट्स होताच लवकर मिळवा
एकूण : 1439+ जागा
पदाचे नाव : कृषी सेवक (Krushi Sevak / Kursi Sevak)
पात्रता : डिप्लोमा किंवा कृषी विषयातील पदवी किंवा कोणतीही समकक्ष पात्रता (Diploma / Degree in Agricultural / ZTC or its equivalent)
वयोमर्यादा : 01 एप्रिल 2023 रोजी 19-38 वर्षे (SC/ST+5 वर्षे, OBC+3 वर्षे)
वेतनमान : रु.6000/- प्रति महिना
अर्ज शुल्क :
- रु.400/- सामान्य प्रवर्गासाठी
- रु.200/- मागासवर्गीय प्रवर्गासाठी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
ऑनलाइन अर्ज करा (लवकरच उपलब्ध)
संपूर्ण जाहिरात (लवकरच उपलब्ध)
खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून
महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका व मदतनीस पदाची भरती सुरु
CRPF मध्ये 9212 पदांची 10वी पासवर भरती. 25/04/2023
मुंबई उच्च न्यायालयात 133 पदांची भरती. 07/04/2023
EPFO कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन मध्ये 2859 पदांची भरती. 27/04/2023
SSC मार्फत 5369 पदांची भरती. 27/03/2023
ब्रह्न्मुंबई महानगरपालिकेत 135 पदांची भरती. 31/03/2023
पुणे महानगरपालिका मध्ये 320 पदांची भरती. 28/03/2023
BSF मध्ये 1284 पदांची 10वी पासवर भरती. 27/03/2023
यंत्र इंडिया लि महाराष्ट्रात 5395 पदाची १०वी पासवर भर्ती. 28/03/2023
पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर
आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार