Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
कृषी विभागात 158 लिपिक पदांची भरती. 20/04/2023
कृषी विभागात 158 लिपिक पदांची भरती. 20/04/2023

कृषी विभागात 158 लिपिक पदांची भरती. 20/04/2023

Krushi Vibhag Clerk Bharti 2023 – 158 Posts

Krushi Vibhag Clerk Bharti 2023 :   Department of Agriculture, Govt of Maharashtra has inviting application from eligible and interested applicants for 158 Senior Clerk and Assistant Superintendent post. candidates who have interested to apply online application may be apply From 06 to 20th April 2023 For Pune Krushi Vibhag Bharti 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification

कृषी विभागात 158 लिपिक पदांची भरती

कृषी विभाग भरती 2023 : महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 158 वरिष्ठ लिपिक & सहाय्यक अधीक्षक पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार / अर्जदार 06 to 20th April 2023 पर्यंत कृषी विभाग भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, अत्यावश्यक पात्रता आणि कृषी विभाग भारतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खाली वाचा
       ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व संपूर्ण जाहिरात उद्या प्रकाशित होणार आहे, तर मित्रानो संपूर्ण माहितीसाठी त्वरित पाहण्यासाठी आपल्या website नोटिफिकेशनला allow करा व माहिती अपडेट्स होताच लवकर मिळवा

एकूण : 158 जागा

Sr No Division / विभाग No of Post / एकूण जागा Post Name / पदाचे नाव Details Notification / संपूर्ण जाहिरात 
01 पुणे 18
  • वरिष्ठ लिपिक – 13
  • सहाय्यक अधीक्षक – 05
येथे क्लिक करा
02 कोल्हापूर 18
  • वरिष्ठ लिपिक – 14
  • सहाय्यक अधीक्षक – 04
येथे क्लिक करा
03 नाशिक 18
  • वरिष्ठ लिपिक – 12
  • सहाय्यक अधीक्षक – 06
येथे क्लिक करा
04 लातूर 20
  • वरिष्ठ लिपिक – 14
  • सहाय्यक अधीक्षक – 06
येथे क्लिक करा
05 नागपूर 24
  • वरिष्ठ लिपिक – 14
  • सहाय्यक अधीक्षक – 10
येथे क्लिक करा
06 ठाणे 26
  • वरिष्ठ लिपिक – 18
  • सहाय्यक अधीक्षक – 08
येथे क्लिक करा
07 औरंगाबाद 15
  • वरिष्ठ लिपिक – 11
  • सहाय्यक अधीक्षक – 04
येथे क्लिक करा
08 अमरावती 19
  • वरिष्ठ लिपिक – 09
  • सहाय्यक अधीक्षक – 10
येथे क्लिक करा

पदाचे नाव :

  • वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) – 105 Posts
  • सहाय्यक अधीक्षक (Assistant Superintendent) – 53 Posts

पात्रता :

  • वरिष्ठ लिपिक –  कोणतेही पदवीधर & अनुभव (Any Graduates with experience)
  • सहाय्यक अधीक्षक : किमान 03 वर्षांचा अनुभव असलेले कोणतेही पदवीधर. (Any Graduates with min 03 yrs experience)

वेतनमान :

  • Rs 25,500 ते 81,100/- वरिष्ठ लिपिकासाठी
  • Rs35400 ते 112400/- सहाय्यक अधीक्षकांसाठी

वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान (राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी 45)

अर्ज शुल्क :

  • Rs 750/- सामान्य श्रेणीसाठी
  • Rs 650/- अनारक्षित श्रेणीसाठी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2023

संपूर्ण जाहिरात येथे पहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून

महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका व मदतनीस पदाची भरती सुरु

1439+ कृषी सेवक पदांची महाराष्ट्रात मेगा भरती

CRPF मध्ये 9212 पदांची 10वी पासवर भरती. 25/04/2023

मुंबई उच्च न्यायालयात 133 पदांची भरती. 07/04/2023

पुणे महानगरपालिका मध्ये 320 पदांची भरती. 13/04/2023

EPFO कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन मध्ये 2859 पदांची भरती. 27/04/2023

यंत्र इंडिया लि महाराष्ट्रात 5395 पदाची १०वी पासवर भर्ती. 14/04/2023

पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर

आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार

इंडिया पोस्ट / टपाल मध्ये 98083 पदांची १२वी पासवर भरती.

जिल्हा परिषद भरती नवीन वेळापत्रक 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *