Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
पोलीस भरती Oct मध्ये होणार – 12527 जागा
पोलीस भरती Oct मध्ये होणार – 12527 जागा

पोलीस भरती Oct मध्ये होणार – 12527 जागा

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 – 12527 जागा | पोलीस भरती  Oct मध्ये होणार

Police Bharti 2022

नमस्कार विधार्थी मित्रानो पुन्हा: एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या Official Website वरती, तर विधार्थी मित्रानोआज आपण १२५२७ पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई पद भरती बदल पाहणार आहोत. तर मित्रानो आपण या भरती बदल सविस्तरर मध्ये पाहूया, जसे कि या भरती साठी जाहिरात कधी येणार, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक कधी उपलब्ध होणार व हि भरती केव्हा होणार अशी बरीच माहिती पाहणारो आहोत तर मित्रानो हा लेख पूर्ण वाचा.


                            जर तुम्ही आपल्या Official Website नोटिफिकेशन सुब्स्क्रिब / Subscribe व ऑलॉव / Allow केले नसाल तर करून ह्या व या भरती बदल उपडेट / upadate लवकरच मिळावा.
           तर चला सुरुवात करूया, सन २०२० मध्ये पोलीस शिपाई पदात रिक्त असणारी एकूण ७२३१ पदे भरती प्रक्रियेने भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यापैकी नक्षलग्रहस्त भागातील अत्यावश्यक असणारी पोलीस अधीक्षक, गडचिरोली येथील २८९ पदे व समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. १३, वडसा देसाईगंज, गडचिरोली येथील ५४ पदे भरण्याबाबत शासनाने विशेष बाब म्हणून सन २०१९ च्या भरतीसोबत भरण्यास मान्यता दिली होती. त्यामुळे ती पदे वगळून उर्वरित ६८८८ इतके पदे भरण्याची आहेत. अँप्लिकेशन प्रोसससिंग सिस्टिम तयार करण्याचे काम महाराष्ट्र शासण्याच्या MAHAIT विभागास देण्यात आले असून, सदरचे कामकाज सप्टेंबर अखेर प्रयन्त पूर्ण झाल्या नंतर पोलीस शिपाई प्रक्रिया माहे ओक्टोम्बर २०२२ च्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्याचे प्रस्थापित केले आहे.
     तर मित्रानो पोलीस भरती साठी संपूर्ण जाहिरात ओक्टोम्बर महिन्यात येणार आहे व ऑनलाईन अर्ज याच महिनात भरायला सुरु होईल.

सन २०२१ मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त झालेल्या पदांची तपशील खालील प्रमाणे आहे

अनु क्र पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई सशस्त्र पोलीस शिपाई एकूण
01 10404 1401 722 12527

जाहिरात बदल परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पोलीस भरती नवीन GR २०२२ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जर तुम्ही आपल्या Official Website नोटिफिकेशन सुब्स्क्रिब / Subscribe व ऑलॉव / Allow केले नसाल तर करून ह्या व या भरती बदल उपडेट / upadate लवकरच मिळावा.

हे पण वाचा – क्लिक करून

SSC मार्फत 20000 विविध पदांची पदवीवर भरती. 05/10/2022

माजगाव डॉक मुंबईत 1041 पदांची भरती.29/09/2022

भारतीय खाद्य महामंडळात 5156 पदांची भरती. 05/10/2022

CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 पदांची भरती. 25/10/2022

SBI मध्ये 5212 लिपिक पदांची भरती. 27/09/2022

आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार

DRDO मध्ये 1901 विविध पदांची भरती. 23/09/2022

इंडिया पोस्ट / टपाल मध्ये 98083 पदांची १२वी पासवर भरती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *