Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
महावितरण नंदुरबार मध्ये 48 पदाची भरती. 30/09/2022
महावितरण नंदुरबार मध्ये 48 पदाची भरती. 30/09/2022

महावितरण नंदुरबार मध्ये 48 पदाची भरती. 30/09/2022

महावितरण नंदुरबार मध्ये 48 पदाची भरती

Mahavitaran Nandurbar Bharti 2022 : MahaDiscom / महावितरण नंदुरबारने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 48 इलेक्ट्रिशियन, वायरमन व कोपा (संगणक चालक) पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार महावितरण भरती साठी ३० सप्टेंबर 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि महावितरण नंदुरबार भरती साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेखात वाचा.

एकूण : 48 जागा

विभागाचे / ट्रेडचे नाव :

  • वीजतंत्री / इलेक्ट्रिशियन – २३
  • वायरमन / लाइनमन – २२
  • संगणक चालक / कोपा – ०३

पात्रता : 12वी उत्तीर्ण आणि वीजतंत्री ( इलेक्ट्रिशियन) / वायरमन / लाइनमन आणि कोपा (संगणक चालक) ट्रेडमध्ये ITI.

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान

पगार : नियमांनुसार.

नोकरी ठिकाण : नंदुरबार

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2022

संपूर्ण जाहिरात

ऑनलाइन नोंदणी करा

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *