Police Bharti GR 2022
Police Bharti GR 2022

Police Bharti GR 2022

पोलीस भरती नवीन GR 2022

महाराष्ट्राच्या गृह विभागाने अलीकडेच पोलीस भरती 2022 साठी नवीन भरती GR जारी केला आहे, या GR मध्ये महाराष्ट्र सरकारने भरती प्रक्रियेच्या उल्लेख केला आहे.

या GR नुसार पहिले शारीरिक चाचणी घेणार व नंतर लेखी चाचणी घेणार

A. शारीरिक चाचणी :  शारीरिक चाचणी ५० गुणांची घेणार येइल ते गुण खालील प्रमाणे 
जे उमेदवार शारीरिक व शैक्षणिक अर्हता पूर्ण करतात अशा उमेदवारांनी शारीरिक योग्यता चाचणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक असेल

पुरुष उमेदवारासाठी

  • 1600 मीटर धावणे – 20 गुण
  • 100 मीटर धावणे – 15 गुण
  • गोळाफेक – 15 गुण

महिला उमेदवारीसाठी 

  • 800 मीटर धावणे – 20 गुण
  • 100 मीटर धावणे – 15 गुण
  • गोळाफेक – 15 गुण

असे एकूण ५० गुणांची घेणार येइल

B. लेखी चाचणी / परीक्षा : १०० गुण
शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांची लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता पात्र असतील

लेखी चाचणीसाठी पुढील विषय समाविष्ट असतील :

  • अंकगणित
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • मराठी व्याकरण

हा पेपर मराठी भाषेत घेणार येईल आणि कालावधी ९० मिनिटे असेल.

संपूर्ण माहिती पाहण्यासाठी GR पहा

GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

भरती योजना – पोलीस शिपाई

उंची
  • महिला करिता – 155 cm
  • पुरुष करिता – 165 cm

01) शारीरिक चाचणी :  शारीरिक चाचणी ५० गुणांची घेणार येइल ते गुण खालील प्रमाणे 

पुरुष उमेदवारासाठी

  • 1600 मीटर धावणे – 20 गुण
  • 100 मीटर धावणे – 15 गुण
  • गोळाफेक – 15 गुण

महिला उमेदवारासाठी

  • 800 मीटर धावणे – 20 गुण
  • 100 मीटर धावणे – 15 गुण
  • गोळाफेक – 15 गुण

असे एकूण ५० गुणांची घेण्यात येइल

02) लेखी चाचणी / परीक्षा : १०० गुण

शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांची लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता पात्र असतील

लेखी चाचणीसाठी पुढील विषय समाविष्ट असतील :

  • अंकगणित
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • मराठी व्याकरण

हा पेपर मराठी भाषेत घेणार येईल आणि कालावधी ९० मिनिटे असेल.

 भरती योजना – पोलीस शिपाई चालक 
उंची
  • महिला करिता – 158 cm
  • पुरुष करिता – 165 cm

01) शारीरिक चाचणी :  शारीरिक चाचणी ५० गुणांची घेणार येइल ते गुण खालील प्रमाणे

पुरुष उमेदवारासाठी

  • 1600 मीटर धावणे – 20 गुण
  • गोळाफेक – 15 गुण

महिला उमेदवारासाठी

  • 800 मीटर धावणे – 20 गुण
  • गोळाफेक – 15 गुण

असे एकूण ५० गुणांची घेण्यात येइल

02) लेखी चाचणी / परीक्षा : १०० गुण

शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांची लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता पात्र असतील

लेखी चाचणीसाठी पुढील विषय समाविष्ट असतील :

  • अंकगणित
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • मराठी व्याकरण

हा पेपर मराठी भाषेत घेणार येईल आणि कालावधी ९० मिनिटे असेल.

03) पोलीस शिपाई चालक पदाकरिता कौशल्य चाचणी

शारीरिक चाचणी झाल्यावर शारीरिक चाचणीत किमान ५०% गन मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना (किंवा १:१० या ratio ने), – कौशल्य चाचणीस पात्र होतील

  •  हलके मोटर वाहन चालविण्यासाठी चाचणी – २५ गुण
  • जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी – २५ गुण

कौशल्य चाचणी पात्र होण्यासाठी किमान ४० गुण घ्यावे लागेल – व हि फक्त पात्र चाचणी आहे या चाचणी मधील गुण गृहीत धरल्या जाणार नाहीत

भरती योजना – SRPF
उंची
  • पुरुष करिता – 168 cm

01) शारीरिक चाचणी :  शारीरिक चाचणी ५० गुणांची घेणार येइल ते गुण खालील प्रमाणे 

पुरुष उमेदवारासाठी

  • 5 KM धावणे – 50 गुण
  • 100 मीटर धावणे – 25 गुण
  • गोळाफेक – 25 गुण

असे एकूण 100 गुणांची घेण्यात येइल

02) लेखी चाचणी / परीक्षा : १०० गुण

शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांची लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता पात्र असतील

लेखी चाचणीसाठी पुढील विषय समाविष्ट असतील :

  • अंकगणित
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • मराठी व्याकरण

हा पेपर मराठी भाषेत घेणार येईल आणि कालावधी ९० मिनिटे असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *