Nashik Anganwadi bharti 2023 – 70 Post
Nashik Anganwadi Bharti 2023 : Integrated Child Development Service (ICDS) Malegaon Urban Project (Bal Vikas Prakalp) Malegaon, Nashik has inviting application from eligible and interested applicants for 70 Anganwadi Sevika and Madatnis post. candidates who have interested to apply offline application(By Posts / Hand) may be apply From 09 to 23rd March 2023 For Anganwadi Nashik Bharti. for more details about this recruitment read following details and allow our website notification
नाशिक अंगणवाडीत 70 सेविका व मदतनीस पदाची भरती. 23/03/2023
नाशिक अंगणवाडी भरती 2023 : एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) नागरी प्रकल्प (बाल विकास प्रकल्प) मालेगाव, नाशिकने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 70 अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार नाशिक अंगणवाडी भरती 2023 साठी 09 ते 23 मार्च 2023 पर्यंत त्यांचा अर्ज टपाल द्वारे किंवा हाताने अर्ज सादर करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि या भरतीसाठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक माहिती खालील लेखात वाचा.
एकूण : 70 जागा
01) अंगवाडी सेविका ( Worker) : 04 जागा
पात्रता : 12वी पास (उच्च पात्रता असेलेल्या उमेदवाराला प्राधान्य)
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान (विधवेसाठी 40 वर्षे)
पगार : Rs 8325/– (अंगणवाडीची पट संख्या पाहून)
02) मदतनीस (Helper) : 66 जागा
पात्रता : 12वी पास (उच्च पात्रता असेलेल्या उमेदवाराला प्राधान्य)
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान (विधवेसाठी 40 वर्षे)
पगार : Rs 4425/- (अंगणवाडीची पट संख्या पाहून)
निवड पद्धत : 100 Marks
75 गुण : उमेदवाराच्या शैक्षणिक गुण पत्रिकांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे
25 गुण – अतिरिक्त :
- 10 गुण – विधवा / अनाथ
- 10 गुण – अनुसूचित जाती जमाती
- 05 गुण – इतर मागास प्रवर्ग / विमुक्त जाती / भटक्या जमाती / आर्थिक दृष्टया दुर्बल / विशेष मागास प्रवर्ग –
- 05 गुण – अंगणवाडी सेविका / मदतनीस पदाचा ०२ वर्षाचा अनुभव असल्यास
Note : उमेदवार त्या जिल्ह्यातील गावचा/ वसाहतचा /ग्रामपंचायतचा /शहराचा रहिवासी असावा
नोकरीचे ठिकाण : मालेगाव (नाशिक)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 मार्च 2023
अर्ज सादर करण्याचा पत्ता : बाल विकास अधिकारी (नागरी) मालेगाव, जि. शोध कार्यालय, नंदादीप बिल्डिंग, संदेश चित्रपटगृह, मालेगाव, नाशिक नाशिक
खालील जाहिरात पण वाचा
महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका व मदतनीस पदाची भरती सुरु
पुणे महानगरपालिका मध्ये 320 पदांची भरती. 28/03/2023
DVET महाराष्ट्र मध्ये 772 पदांची भरती. 16/03/2023
ब्रह्न्मुंबई महानगरपालिकेत 652 पदांची भरती. 21/03/2023
भारतीय सैन्य दलात अग्निविर पदाची भरती. 15/03/2023
BSF मध्ये 1284 पदांची 10वी पासवर भरती. 27/03/2023
यंत्र इंडिया लि महाराष्ट्रात 5395 पदाची १०वी पासवर भर्ती. 28/03/2023
आसाम रायफल मध्ये 616 पदांची १०वी पासवर भरती . 19/03/2023
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये 168 पदांची भरती. 04/04/2023
महाराष्ट्र ग्रामीण पशुपालन महामंडळात 29131 पदांची मेगाभरती. 14/03/2023
पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर
आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार
इंडिया पोस्ट / टपाल मध्ये 98083 पदांची १२वी पासवर भरती.
जिल्हा परिषद भरती नवीन वेळापत्रक 2023