Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे 105 पदांची भरती. 17/09/2022
ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे 105 पदांची भरती. 17/09/2022

ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे 105 पदांची भरती. 17/09/2022

ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे 105 पदांची भरती.

OFDR Pune Bharti : आयुध निर्माणी देहू रोड, पुणे यांनी 105 पदवीधर आणि तंत्रज्ञ शिकाऊ पदासाठी भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज आयुध निर्माणी देहू रोड, पुणे भरतीसाठी 17 सप्टेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी दाखल करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि आयुध निर्माणी भारतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेख मध्ये पहा.

एकूण : 105 जागा

01) पदवीधर शिकाऊ उमेदवार : 78 जागा

विषय :

  • यांत्रिक / मेकॅनिकल अभियांत्रिकी
  • केमिकल / रासायनिक अभियांत्रिकी
  • इलेक्ट्रिकल / विद्युत
  • माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी
  • सामान्य पदवीधर

पात्रता :

  • सामान्य पदवीधरांसाठी : कला, विज्ञान व वाणिज्य / कॉमर्स मध्ये पदवी किंवा बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन / बॅचलर ऑफ बिझनेस अडमिनिस्ट्रेशन आणि इ.
    इतर सर्वासाठी : अभियांत्रिकी / तंत्रज्ञानातील पदवी किंवा वर नमूद केलेल्या विषया मधून पदवी
  • वयोमर्यादा :
  • मानधन : रु 9000/- महिना

02) तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार : 27 जागा

विषय :

  • यांत्रिक / मेकॅनिकल अभियांत्रिकी
  • केमिकल / रासायनिक अभियांत्रिकी
  • इलेक्ट्रिकल / विद्युत
  • माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी

पात्रता : वर नमूद केलेल्या विषय / क्षेत्रात – अभियांत्रिकी / तंत्रज्ञान डिप्लोमा.

वयोमर्यादा :

मानधन : रु 8000/- महिना

नोकरी ठिकाण : पुणे

अर्ज सादर करण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी देहू रोड, जिल्हा पुणे महाराष्ट्र – 412 101

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2022

संपूर्ण जाहिरात पहा

अधिकृत संकेतस्थळ

हे पण वाचा – क्लिक करून

आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार

DRDO मध्ये 1901 विविध पदांची भरती

इंडिया पोस्ट / टपाल मध्ये 98083 पदांची १२वी पासवर भरती.

DVET महाराष्ट्र मध्ये 1457 पदांची १०वी व ITI वर भरती

भारतीय खाद्य महामंडळात 113 पदांची भरती

नाशिक महानगरपालिकेत 318 पदांची भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 386 पदांची भरती. 09/09/2022

BSF मध्ये 1635 पदांची 12वी पासवर भरती. 19/09/2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *